गोव्यात गेल्या २० वर्षात अनेक प्रकल्प उभे झाले; परंतु त्यांचा दर्जा काही योग्य नाही. प्रचंड भ्रष्टाचार घडलाय. त्यामुळे विकास झालाय; परंतु त्याचा दर्जा व लाभ काय, असा प्रश्न नेहमीच विरोधक उपस्थित करतात. ...
गोवा महिला व मुलीसाठी सुरक्षित राज्य असे सांगितले जात असले तरी या लहान राज्यात महिला व मुलींवर होणारे अत्याचारही मोठय़ा प्रमाणावर असून मागच्या पाच वर्षात 1864 महिलांवर तर 1194 मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना पोलीस दफ्तरी नोंद झाल्या आहेत. ...
राज्यातील केबल टीव्ही आॅपरेटरनी ‘ट्राय’च्या आदेशास आक्षेप घेतला असून ग्राहकांना ३00 रुपयांऐवजी ८00 ते ९00 रुपये भरावे लागतील, असा दावा करीत या अन्यायकारक आदेशाविरुद्ध प्रसंगी काही तासांकरिता ब्लॅकआउट करण्याचा इशारा दिला आहे. ...
आरटीआय प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयातील याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करावी अशी मागणी गोवा राजभवनने केली खरी परंतु या हस्तांतराची मागणी करताना सुप्रिम कोर्टात भरावयाचे २ हजार रुपये शुल्क भरलेच नाही. ...
गोव्याचा खनिज खाण उद्योग सुरू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतीही पाऊले उचलत नाहीत अशी गोव्यातील हजारो खनिज खाण अवलंबितांची भावना बनली आहे. यामुळे खाण अवलंबित आणि त्यांचे नेते केंद्र सरकारविरुद्ध सक्रिय झाले आहेत. ...
गोव्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी सरते वर्ष हे संमिश्र यश मिळवून देणारे ठरले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनांवरुन सरकारला धारेवर धरण्यात आले. अशातच सर्वाेत्कृष्ट स्पर्धा आयोजनाचा मान बुद्धिबळाने मिळवला. ...