लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोव्यात दर्जेदार पर्यटक आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक : मायकल लोबो  - Marathi News | Attempts to bring quality tourists to Goa need : Michael Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात दर्जेदार पर्यटक आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक : मायकल लोबो 

उघड्यावर घाण करणारे, बाटल्या फोडणारे तसेच सार्वजनिक उपद्रव करणारे दर्जा नसलेल्या पर्यटकांवर लक्ष केंद्रीत केल्यास हळूहळू विष प्रयोग करुन हा व्यवसाय मारला जाण्याची भीती उपसभापती मायकल लोबो यांनी व्यक्त केली. ...

मुख्यमंत्री पर्रीकर दुसऱ्या दिवशीही सचिवालयात - Marathi News | Goa Chief Minister Manohar Parrikar visits CM office | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री पर्रीकर दुसऱ्या दिवशीही सचिवालयात

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे बुधवारीही सकाळी पर्वरी येथील सचिवालय तथा मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यालयातून काम करणे सुरू केले असून अधिकाऱ्यांना ते कामाविषयी विविध सूचनाही करू लागले आहेत.  ...

काणकोणातील 50 टक्के घरांना शौचालयाची सोयच नाही - Marathi News | 50% of kankon areas do not have toilets | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काणकोणातील 50 टक्के घरांना शौचालयाची सोयच नाही

8831 घरांपैकी 4471 घरांना शौचालये : काही शौचालयांचा जळण ठेवण्यासाठी वापर ...

उघड्यावरील शौचामुळे गोव्यातील वाळवंटीचे पाणी प्रदुषित - Marathi News | OPEN DEFECATION POLUTING VALVONTI RIVER IN GOA | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उघड्यावरील शौचामुळे गोव्यातील वाळवंटीचे पाणी प्रदुषित

साखळी आरोग्य केंद्रातर्फे केलेल्या तपासणीत गोव्याच्या राज्य हमरस्ता - 4 च्या कक्षेत एकही सार्वजनिक शौचालय नसल्याचे दिसून आले. ...

नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला वास्कोत पर्यटकाचा बुडून मृत्यू - Marathi News | On the eve of the new year Vascoit drowned the bengluru tourists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला वास्कोत पर्यटकाचा बुडून मृत्यू

बंगळुरुहून पाच पर्यटक आले होते गोव्यात : ही घटना वगळता अन्य अनुचित प्रकार नाहीत ...

साडेतीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री पर्रीकर सचिवालयात दाखल - Marathi News | Goa Chief Minister Manohar Parrikar arrives at the state secretariat, is welcomed by party workers and leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साडेतीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री पर्रीकर सचिवालयात दाखल

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे साडेतीन महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.  ...

CRZ अधिसूचना बड्या बिल्डरांच्या हितासाठी : काँग्रेस - Marathi News | CRZ notified for the well wisher of big builders: Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CRZ अधिसूचना बड्या बिल्डरांच्या हितासाठी : काँग्रेस

केंद्र सरकारने मंजूर करून जारी केलेली सीआरझेड अधिसूचना ही गोव्यातील किना-यांसाठी अत्यंत घातक ठरणार आहे. ...

राजभवनमध्ये पहा म्युझियम, औषधी वाटिका व चर्च - Marathi News | See museums, medicinal gardens and churches in Raj Bhawan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजभवनमध्ये पहा म्युझियम, औषधी वाटिका व चर्च

उल्हासनगर कॅम्प नं-3, कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे 100 फुटी रुंदीकरण झाले आहे. ...