रोज कुरबुरी न करता मगो पक्षाने सरकारमधून बाहेर पडावे, सरकार पडू द्या, असे थेट आव्हान कला व संस्कृती खात्याचे मंत्री असलेले अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी सोमवारी येथे मगोपला दिले. ...
गोव्यातील वाहन चालकांमध्ये शिस्त यावी यासाठी वाहतुक पोलिसांनी सुरु केलेल्या ''ट्रॅफिक सेन्टिनल्स'' या योजनेला अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक फायदा झाला आहे. ...
गोवा व कर्नाटकमधून वाहणाऱ्या म्हादई पाणीप्रश्नी दहा वर्षाच्या वादानंतर पाणी तंटा लवादाने दिलेला निवाडा कर्नाटकला मान्य झाला नाही व त्यामुळे कर्नाटकने लवादाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयास सादर केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने सोमवारी नोटीस जारी क ...
काँग्रेसची राज्य कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली असून प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीनंतर तब्बल आठ महिन्यांनी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. ...
विश्वजित राणे तसे नक्कीच बोलले आहेत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ती बित्तंबातमी पोहोचविण्याची कल्पनाही त्यांचीच. परंतु, कोणत्या विवशतेतून हा प्रकार घडला? ...
2017 च्या तुलनेत सरलेले 2018 हे वर्ष गोव्यासाठी राजकीय अस्थिरतेचे ठरले. तरी वाहतुकीच्या दृष्टीने हे वर्ष चांगलेच गेले असे म्हणावे लागेल. 2017 च्या तुलनेत मागच्या वर्षी रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या संख्येत 22 टक्क्यांनी घट झाली. ...
मागील दोन वर्षांपासून पर्यटन खात्याकडे व्यवसायाच्या वृद्धीसाठी नियोजनाचा अभाव असल्याने या वर्षी पर्यटकांचे प्रमाण घटण्यास कारणीभूत ठरले असल्याचे मत गोव्याच्या दोन माजी पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. ...