तुये येथील नवीन विस्तारित औद्योगिक वासाहतीतील मेसर्स राजेंद्र काशीनाथ जोशी यांच्या मालकीच्या सिमेंट ब्लॉक तयार करणा-या फॅक्टरीमध्ये आज सव्वाबारा रोजी भीषण गॅस बॉयलर यांचा स्फोट झाला ...
मुरगाव पालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी पार्किंग झोनमध्ये बऱ्याच वर्षांपासून बेवारस वाहने उभी केलेली आहेत. याबाबत तक्रार आल्यानंतर ही वाहने हटविण्याचा विचार मुरगाव पालिकेने केला आहे. ...
दुबईतून तस्करीच्या मार्गाने गोव्यात आणल्या गेलेल्या विदेशी सिगारेटस् पुणे व मुंबईतील बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत, अशी माहिती गोवा कस्टमच्या डीआरआय सुत्रांकडून मिळाली आहे. ...
राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. ...