गोव्यात पणजीतील मॅकनीज पेलेस व आयनॉक्समध्ये होणारे सायन्स फिल्म फेस्टीवल हे १६ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात होणार असून या महोत्सवात ९ फिचर फिल्म अणि ३० फिल्म व माहितीपटांचे प्रदर्शन होईल. ...
गोवा कोंकणी अकादमीला अखेर 1 वर्ष आणि 9 महिन्यांच्या खंडानंतर डॉ. सुरेश आमोणकर यांच्या रुपाने सरकारने नवे अध्यक्ष दिले. यामुळे मंगळवारपासून कोंकणी अकादमी एका अर्थाने पुनरुज्जीवित झाली. ...
नवेवाडे येथे भाड्याने राहणाऱ्या ललीता नारायण यांच्या घराला आग लागून 3.30 लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अजूनपर्यंत वास्को भागातील विविध ठिकाणावरील घरांना आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. ...
सत्तेत असूनही दीपक ढवळीकरांना शिरोडय़ातून स्वत: निवडणूक लढवावी असे का वाटते? त्यात लोककल्याण किती आणि कुटुंबराजचा प्रभाव, या परंपरेतून मिळणारी कीर्ती, पैसा यांचे आकर्षण किती आहे? नव्या राजघराण्यांचा हा मामला काय आहे? ...
आयर्न मॅनचा किताब पटकाविणारा पहिला भारतीय असलेला पुणे येथील डॉ.कौस्तुभ राडकर सध्या गोव्यातील ‘ट्रायथलॉन ११३’ या स्पर्धेसाठी ‘रेस डायरेक्टर’च्या भूमिकेत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूडच्या सिने ता:यांना भेटण्यास व त्यांच्यासोबत सेल्फीसाठी खूप वेळ आहे पण गोव्यातील खनिज खाण अवलंबित काकुळतीला आलेले असताना व गेले अकरा महिने ते भेटीसाठी प्रयत्न करत असताना त्यांच्यासाठी मात्र पंतप्रधानांकडे वेळ नाही ...