गोव्यातील मध्यवर्ती तुरुंग असलेला कोलवाळ सेंट्रल जेल सध्या मागचे सहा महिने बाकीच्या प्रशासनाशी डिस्कनेक्ट आहे. या जेलला इंटरनेटचे कनेक्शन नसल्याने व्हिडिओ कॉन्फरसिंगसारखी महत्वाची सुविधाही बंद पडली आहे. ...
जीएसटीमुळे हॉटेल व्यवसायाला फटका बसला असल्याची तक्रार येथील हॉटेलमालक करीत असले तरी वाणिज्य कर आयुक्त दिपक बांदेकर यांनी ही तक्रार फेटाळून लावली आहे. ...
प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात बनावट गुन्हा नोंदविला गेल्याची चर्चा सुरू असतानाच, त्यांना कोणत्याही क्षणी अत्यंत प्रतिगामी मानल्या गेलेल्या कायद्याखाली अटक होण्याची शक्यता असल्याने पुरोगामी विचारवंतांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. ...
गोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
विदेशात नोकरी देतो, असे सांगून युवकांना गंडा घालणारा मूळ नवी दिल्ली येथील मनोजकुमार याच्याविरुद्ध गोव्यातील मडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. ...
ऑनलाइन पद्धतीच्या व्यवसायात वाढ झाली असल्याने म्हापशातील बाजारपेठेतल्या व्यापा-यांच्या व्यवसायावर सुमारे ३५ टक्के परिणाम झाले आहेत. पूर्ण गोव्यातील व्यापा-यांना ही समस्या सतावत आहे. ...
गोव्यात येऊन उपद्रव करणाऱ्या व किनाऱ्यांवर दारूच्या बाटल्या फोडणाऱ्या पर्यटकांविरुद्ध यापुढे पर्यटन खातेच कारवाई करेल, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी येथे लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. ...
प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिका-यांची बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन येत्या २0 पर्यंत बुथस्तरीय आणि प्रभाग समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...