सत्ताधारी भाजप आघाडीतील पाच आमदार आमच्या संपर्कात असून दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन केले जाईल, असा दावा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडाणकर यांनी केला आहे. ...
गोव्यात ‘जनमत कौला’संदर्भात चालू असलेल्या वादामुळे एक नवीनच प्रश्न उपस्थित झाला आहे, तो आहे गोव्यातील ख्रिस्ती लोकसंख्येला या भूमीत असुरक्षित वाटते का? ...
गोव्यात लोकशाहीचे रक्षण करण्याच्यादृष्टीने माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना योग्य तो सल्ला द्यावा, असे मत काँग्रेसचे नेते तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ...
गोव्यात २ मार्चपासून कार्निव्हल साजरा केला जाणार असून ‘खा, प्या आणि मजा करा’ हा संदेश देत ‘किंग मोमो’ची राजवट सुरु होणार आहे. राजधानी शहरात याच दिवशी मिरवणुकीचे आयोजन आहे. ...
नव्या सीआरझेड अधिसूचनेला जोरदार विरोध करीत काँग्रेसने मिरामार येथील किना-यावर अनोखे आंदोलन केले. किना-यावरील वाळून युवा कार्यकर्त्यांनी स्वत:ला गळ्यापर्यंत गाडून घेत सरकारचा निषेध नोंदविला. ...