लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गोव्यात लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत हा दोषी ठरला आहे. सोमवारी (28 जानेवारी) राज्यातील मडगाव येथील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले. ...
मध्यम दर्जाचे पोलादी कारखाने आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्कॅनरखाली येणार आहेत. सुरक्षतेच्या दृष्टीने आता सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. त्यासाठी लोह आणि पोलाद औद्योगिक संचलनायही स्थापन करण्यात येणार आहे. ...
गोवा मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसेच पुणे गोवन सोशल युनियनचे अध्यक्ष शंकर तथा रमेश होडारकर यांचे 25 जानेवारी रोजी पहाटे 1.30 वाजता पुण्यात निधन झाले. ...
मांडवी नदीवरील तिस-या पुलाला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय भुपृष्ट व अवजढ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाचे उद्घाटन करतानाच पुलाचे नाव ‘अटलसेतु’ असे जाहीर केले. ...
एअर कार्गो पॉलिसीमुळे गोव्याला ब-याच नफा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या योजनेचा लाभ गोवेकरांनी करुन घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. ...
गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाºया प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकाने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुट्टी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. ...