लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळामधून बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मनोहर पर्रीकर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत. ...
असंघटितपणावर उपाय काढला नाही तर सरकार पडू शकते, असा इशारा भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी येथे दिला. ...
गोव्यातील खनिज खाणी लवकर सुरू करा आणि त्यासाठी केंद्रीय खनिज खाण नियमन व विकास कायदा दुरुस्त करा अशी मागणी घेऊन दिल्लीला गेलेल्या गोव्यातील मंत्री, आमदार व खासदारांच्या शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोळवण केली. ...
खोटे सोने तारण ठेऊन बँक ऑफ इंडियाच्या कित्येक शाखांकडून कर्ज घेऊन त्यांना गंडवण्याच्या प्रकरणाची व्याप्ती सुमारे 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असून हे प्रकरण म्हणजे एक मोठे रॅकेट असल्याचे सांगितले जाते. ...
चकली, चिवडा तसेच अन्य खाद्यपदार्थ बनवून स्वयंरोजगार करणा-या महिलांना केंद्रीय योजनेखाली कर्जाचा लाभ घेण्यासाठी कार्डे देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी तसेच त्यांच्याशी गैर वागल्या प्रकरणी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील केंद्रीय हस्तकला विकास ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर गोव्यातील खनिज खाण अवलंबितांना भेट देण्यासाठी मुहूर्त सापडला. गोव्यातील मंत्री, आमदार, खासदारांसोबत खनिज खाण अवलंबितांच्या काही पुढाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडेनऊ वाजता भेटणार आहेत. ...