लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मडगावपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील बोट क्राफ्ट या फायबर ग्लासच्या बोटी तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागून सुमारे १० कोटींचे नुकसान झाले. ...
राज्यातील ज्या नद्या प्रदूषित झाल्या आहेत, तिथे सर्व प्रकारचे मायनिंग बंद करण्यासाठी पर्यावरण खात्याने विशेष देखरेख पथकांची स्थापना केली आहे. विशेषत: अशा नद्यांच्या परिसरात चालणारे रेती उत्खनन बंद करण्याचा सरकारचा हेतू आहे. ...
डिजिटलायझेशनची कास धरताना प्रत्येक सेवा ऑनलाइन करण्याचा राज्य सरकारचा हव्यास ज्येष्ठ नागरिकांच्या मुळावर आला आहे. गोव्यात सध्या वीज बिले बँकां तसेच पतसंस्थांमध्ये स्वीकारणे बंद केले असून त्याची मोठी डोकेदुखी ज्येष्ठ नागरिकांना झालेली आहे. ...
शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघाच्या पोटनिवडणुका लवकरच जाहीर होण्याच्या मार्गावर असल्या तरी उमेदवारीवरुन निर्माण झालेला तिढा अद्यापपर्यंत सुटला नाही. निर्माण झालेल्या तिढ्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढत चालली आहे. ...
गोव्यातील पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन घटक पक्षांमध्ये वाद सुरू झाला असून सरकार पडू शकते, अशी विधाने घटक पक्षच करू ...
गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशनासाठी दि. ७, ८, ९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढल्यानंतर ...
दुपारी १२ ते १२.३० च्या आत सदर चोरींची प्रकरण घडली असून चोरी झालेले दोन फ्लॅट एकाच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील असून तिसरा फ्लॅट त्या दोन फ्लॅटपासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अन्य एका इमारतीतील आहे. ...