लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील खनिज खाणींच्या बंदी प्रश्नावर 13 फेब्रुवारीपर्यंत तोडगा निघणार नाही, कारण संसदेत विधेयक सादर करण्यासाठी आता दिवस खूप कमी आहेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काही धोकादायक कारखाने असल्याने या भागात अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याची ओरड करुन कुंकळ्ळीवासियांचा घसा कोरडा पडला तरीही अजुन या भागात केंद्र सुरू झालेले नाही. ...
प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बार्देस तालुक्यातील कामुर्ली पंचायत क्षेत्रात सॅन्ड माफियांकडून बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप या पंचायतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. ...