लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी बार्देस तालुक्याचे महत्त्व काँग्रेस पक्षाने ओळखल्याने तालुक्यातून गमावलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाला तालुक्यातून मजबूती देण्याचे तसेच पक्षबांधणीचे ...
मंत्री विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखालील गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन त्या पक्षातून काही महिन्यांपूर्वी बाहेर पडलेले ट्रोजन डिमेलो हे गुरुवारी संध्याकाळपर्यंत काँग्रेस पक्षात फेरप्रवेश करणार आहेत. ...
गोव्यात पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या टॅक्सींना डिजीटल मीटर्स लावण्यासाठी वाहतूक खात्याने निविदा जारी केल्यानंतर दोन कंपन्यांना या कामासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती वाहतूक खात्याचे संचालक निखील देसाई यांनी दिली. ...
अवलिया कलावंत विष्णू सूर्या वाघ यांच्या जीवनात सतत काही ना काही वाद झालेले आहेत. ते गंभीर आजारी असतानाही, अंथरूणाला खिळलेले असतानाही त्यांच्या सुदिरसुक्त या काव्यसंग्रहावरून गोव्यात मोठा वाद झाला होता. ...
विदेशी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी नवा प्रस्ताव विचाराधीन असून त्यानुसार व्हिसा शुल्काची काही रक्कम परत केली जाणार आहे. विदेशी पाहुण्यांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याने सरकारने ही शक्कल लढविली आहे. ...
वाघ हे 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून येऊन प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. उपसभापतीपदी असताना वाघ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. ...