लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गोव्यामध्ये येत्या शनिवार व रविवारी सनर्बन क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (ईडीएम) होणार आहे. त्यानिमित्ताने हजारो पर्यटक उत्तर गोव्याच्या किनारपट्टीतील वागातोर या भागात एकत्र येतील. ...
गोव्यातील खनिज खाणींचा प्रश्न हा केंद्र सरकारसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विषय पोहचलेला आहे. न्यायसंस्थेशी तो विषय निगडीत असल्याने तोडगा निघण्यास विलंब झाला. ...
गोव्याच्या मुक्तीनंतर एकदाही म्हापसा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यास अपयश आलेल्या काँग्रेस पक्षाला येत्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. ...
मनोहर पर्रीकर जिवंत असेपर्यंत मुख्यमंत्रिपदी राहतील व गोमंतकीयांची सेवा करतील, असे भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. ...
गोव्यात काँग्रेस सत्तेपासून दूर रहाण्यासाठी काँग्रेसचेच नेते कारणीभूत होते हे माजी मुख्यमंत्री व नावेलीचे आमदार लुईजिन फालेरो यांनी मंगळवारी स्पष्ट केले. ...
गोव्यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे प्रत्येक २५ लोकांमध्ये १ सरकारी नोकर असे प्रमाण आहे. सध्या ६० हजार कर्मचारी सरकारच्या सेवेत आहेत. ...