लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे. ...
दक्षिण गोव्याच्या मुरगाव तालुक्यातील एक लाखहून जास्त लोकांना सुरक्षा देण्यासाठी सतत सतर्क असलेल्या वास्को अग्निशामक दलाला मागच्या पाच वर्षापासून एका छोट्या खोलीतून काम करावे लागत आहे. ...
समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले. ...
गोंयकारांच्या अन्नातील प्रमुख घटक असलेला नारळ हा दिवसेंदिवस कमी होत असून मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या नारळ उत्पादनात बरीच मोठी घट झाली आहे. ...