लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित - Marathi News | ai detect hateful content amit shah impressed by goa police performance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिस 'रॅडिकल कंटेंट'चे विश्लेषण करण्यासाठी वापरत असलेल्या या साधनाने शहा प्रभावित झाले. ...

सरस महिलांसाठी महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; बँकेच्या माध्यमातून ३३१.९९ कोटी रुपयांचे वाटप - Marathi News | important for saras women said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरस महिलांसाठी महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; बँकेच्या माध्यमातून ३३१.९९ कोटी रुपयांचे वाटप

आतापर्यंत याच सरस बाजाराच्या माध्यमातून राज्यातील अनेक महिला लखपती बनल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ...

दोन वर्षांत स्वयंसाहाय्य गट संख्या ५५००वर नेणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will increase the number of self help groups to 5500 in two years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन वर्षांत स्वयंसाहाय्य गट संख्या ५५००वर नेणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भाजपतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान ...

दळणवळणाच्या सुलभतेमुळे गोवा पर्यटनविकासात अग्रेसर: सुदिन ढवळकीर - Marathi News | goa is a leader in tourism development due to ease of communication said sudin Dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दळणवळणाच्या सुलभतेमुळे गोवा पर्यटनविकासात अग्रेसर: सुदिन ढवळकीर

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांची घेतली भेट. ...

अपात्रता प्रकरण: सभापती तवडकरांसह आठ आमदारांना नोटिसा; दोन्ही याचिकांची एकत्र सुनावणी - Marathi News | notice issued to eight mlas including speaker ramesh tawadkar in disqualification case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता प्रकरण: सभापती तवडकरांसह आठ आमदारांना नोटिसा; दोन्ही याचिकांची एकत्र सुनावणी

काँग्रेसच्या आठ फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आठही आमदार तसेच सभापती रमेश तवडकर यांना नोटीसा बजावल्या आहेत. ...

राज्यात नोकऱ्यांचा 'जॅकपॉट', 'जिओ'च्या माध्यमातून ३ लाख युवकांना रोजगार; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती - Marathi News | job jackpot in the state employment for 3 lakh youth through jio cm pramod sawant informed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात नोकऱ्यांचा 'जॅकपॉट', 'जिओ'च्या माध्यमातून ३ लाख युवकांना रोजगार; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. ...

गोमंतकीय क्रिकेटपटूंना मोठे भवितव्य; रोहन गावस-देसाई यांचा विश्वास - Marathi News | goa cricketers have a great future said rohan gavas desai believes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीय क्रिकेटपटूंना मोठे भवितव्य; रोहन गावस-देसाई यांचा विश्वास

बीसीसीआय संयुक्त सचिवपदाचा स्थानिकांना फायदा होईल ...

गोवा हादरले... मूल होण्यासाठी घेतला शेजाऱ्याच्या लेकीचा बळी; घरातच पुरला मृतदेह - Marathi News | neighbor daughter sacrificed to have a child body buried in house in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा हादरले... मूल होण्यासाठी घेतला शेजाऱ्याच्या लेकीचा बळी; घरातच पुरला मृतदेह

नवे कसयले-तिस्क, उसगाव येथील घटना, गोकाक-कर्नाटक येथील निर्दयी दांपत्यास अटक;  अपहरण करून ठार मारले, जादूटोण्याचा संशय, पोलिसांकडून कसून चौकशी ...