लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची दावेदारी वाढू लागली असून वालंका आलेमाव यांनीही या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर आपला दावा दाखल केला आहे. ...
गोव्यात 2 मार्चपासून कार्निव्हलला आरंभ होत आहे. खा, प्या व मजा करा असा संदेश देणारा कार्निव्हल उत्सव जोरात साजरा करावा असे आवाहन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोमंतकीयांना केले. ...
गोव्यातील खेडेगावांना स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत हागणदारीमुक्ती लाभावी म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न अजूनपर्यंत तोकडे पडले असतानाच आता जैविक स्वच्छतागृहांचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयातून मंगळवारी किंवा उद्या बुधवारी डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा येत्या 7 मार्च रोजी गोव्यात होण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश भाजपला तशी कल्पना देण्यात आली असून भाजपने त्या दिशेने तयारी सुरू केली आहे. ...
मगो पक्षाचे तिन्ही आमदार व मगो पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची सोमवारी बैठक झाली. आमदार एकत्र आहेत अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. तसेच एकत्रितपणे छायाचित्रही काढून घेतले गेले. ...