लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशावर कस्टम विभागाला संशय आल्याने त्याची येथे झडती घेतली असता त्यांनी ९ लाख १८ हजार ४७८ रुपयांचे तस्करीचे सोने आणल्याचे उघड झाले. ...
गोव्याच्या जमिनी राखून ठेवणे व या प्रदेशाच्या अस्मितेचे संरक्षण करणे, यासाठी गोव्याला खास दर्जा द्यावा, अशी मागणी गोंयचो आवाज, अन्य एनजीओ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली. ...
गोव्याच्या जमिनी राखून ठेवणो आणि या प्रदेशाच्या अस्मितेचे संरक्षण करणो अशा हेतूने गोव्याला खास दर्जा द्यायला हवा, अशी मागणी गोंयचो आवाज आणि अन्य एनजीओ व सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी राहुल गांधी यांच्याकडे केली. ...
गोवा ही रंगभूमी कलाकारांची खाण असे मानले जाते. महिलाही यात मागे नाहीत. गोळवाडा, कुंभारजुवे येथील हौशी महिला कलाकारांनी एकत्र येऊन महादेव देवस्थान महिला मंडळ स्थापन केले आहे. ...
गोव्यात विधानसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांवेळी भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध मगोपने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी आघाडीत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. ...