लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दोन वर्षापूर्वी संपूर्ण जगाचे लक्ष वेधणाऱ्या डॅनियली मॅक्लॉग्लीन या आयरीश युवतीच्या स्मृतीला बुधवारी देवबाग-काणकोण येथे तिच्या मित्रांनी आणि हितचिंतकांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली. ...
शिरोड्याचे भाजपाचे नेते महादेव नाईक यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री व भाजपाचे पहिल्या श्रेणीचे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर बंडखोरी करायला प्रवृत्त झालेत याचे कारण त्यांच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका हेच आहे. ...
गोवेकरांच्या अन्नातील मुख्य घटक असलेला नारळ कमी पिकत असताना आता नारळांच्या झाडांना माईट (व्हाईटफ्लाय) या माशीचा फटका बसल्याने गोव्यातील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. ...
गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली. 21 एप्रिल रोजी ईस्टर संडे असल्याने ख्रिस्ती बांधवांमध्ये निवडणुकीच्या तारखेवरून नाराजी आहे. ...
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभा पोटनिवडणुकीच्या विषयावरून भाजपामध्ये बंडाची भूमिका घेतली आहे. मगो पक्ष पार्सेकरांना प्रसंगी तिकीटही देऊ शकतो पण लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष निवडणूक लढवतील असे दिसते. ...