लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सत्ता ही किती क्रूर असते, याचा अनुभव पर्रीकरांचे कुटुंबीय घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सारे पक्ष आणि त्यांचे नेते संगीत खुर्चीच्या खेळात बेशरमपणे गुंतले आहेत. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या. मनोहर पर्रीकर कोमात गेल्याचीही चर्चा काही जणांनी पसरविली, पण स्थिती तशी नाही. मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात ...
गोव्यातील हरमल या छोट्या गावात प्राप्ती महिला फेडरेशनच्या बॅनरखाली तब्बल ६२ महिला सेल्फ हेल्प ग्रुपचे कार्य चालू आहे. नारायण रेडकर यांनी या सर्व महिला सेल्फ हेल्प ग्रुप एकत्र आणण्याचे काम केले आहे. ...
महापालिकेचे नवे महापौर उदय मडकईकर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा ताबा घेतला. मडकईकर यांच्याकडून पणजीवासियांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांच्याशी केलेली ही बातचीत... ...
गोव्यात पहिल्यांदाच घरफोडी करणा-या विदेशी नागरिकांच्या आंतराष्ट्रीय टोळीस हणजूण पोलिसांनी जेरबंद केले. घरफोडी घटनेची तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही तासात चौघा संशयीतांना अटक करून त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी घेतली. ...