गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंंधित कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे वय ६३ वर्षे होते. ...
मनोहर पर्रीकर यांचा १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे जन्म झाला. विद्यार्थी दशेतच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. संघाचे ते स्वयंसेवक बनले. प्रथम तिसवाडीत व नंतर उत्तर गोव्यात त्यांनी संघाचे काम केले. गावागावांत ते फिरायचे. मुंबईत आयआयट ...
मनोहर पर्रीकर यांनी स्वत:वर शिंतोडे उडू दिले नाहीत. राजकीय पैसा स्वत:साठी कधी वापरला नाही. त्यामुळे भाजपाचे चिन्ह ‘कमळ’ असले तरी या पक्षात आज विरळा बनलेल्या कमळाप्रमाणे ते निष्कलंक, आकर्षक, आल्हादक व सुंदरतेचे प्रतीक बनले होते... ...
पर्रीकरांच्या झंझावाती राजकारणाचे सावट बराच काळ गोव्यावर असेल. नव्या शासकांचे मूल्यमापन करताना पर्रीकरांची कार्यक्षमता, दराऱ्याचा निकष लावला जाईल. नोकरशाहीच्या सुस्त कारभाराला नाके मुरडताना ऐकताना पर्रीकरांचे स्मरण हमखास होईल. ...
उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या उदासीनतेमुळे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांना ओपन बारचे स्वरूप आले आहे. मद्यविक्री केंद्राबाहेरच तळीरामांच्या दारू पार्ट्या रंगत असल्याने त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ...
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे आमचा मनोहर लहानपणापासून इतर मुलांपेक्षा वेगळा. जीवनात तो काही तरी वेगळे करेल व जे वेगळे करेल ते इतरांपेक्षा वेगळे असेल असे आम्हा सर्वांना खास करून आमच्या बाबांना नेहमी वाटत असे. जे बालपणी वाटत होते ते आज त ...