गोवा विधानसभेत १४ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्तास्थापनेसाठी या पक्षाला राज्यपालांनी निमंत्रण द्यावे, या मागणीसाठी आमदारांचे शिष्टमंडळ राजभवनवर पोहोचले आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...
गोव्यात नेतृत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी मध्यरात्री दाखल झाले तरी, भाजपप्रणीत आघाडीचे घटक पक्ष ऐकत नसल्याने गडकरी गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण ते ठरवू शकले नाहीत. ...
गोवा प्रदेश काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि चंद्रकांत कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजपानेही नव्या मुख्यमंत्र्याचा शोध घेण्यासाठी रात्रभर आमदारांसोबत बैठका घेतल्या. ...