Oxygen Shortage in Goa: मंगळवारी पहाटे २ ते ६ या वेळेत बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये २६ कोरोना रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला होता. ...
ऑक्सीजन अभावी मृत्यू होणार नाही याची काळजी सरकार घेईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळीच बांबोळीच्या इस्पितळाला भेट देऊन जाहीर केले होते ...
गोव्यात गेल्या १० दिवसांत ५०० हून अधिक रुग्णांचे बळी गेले. यापैकी बहुतांश मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचे मृत्यू ओढावत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करीत आहेत. ...
गोव्यात रोज मध्यरात्रीनंतर चार तासांमध्ये वीस- पंचवीस कोविड रुग्णांचे मृत्यू होतात. मंगळवारीही पहाटे दोन ते सहा या वेळेत २६ रुग्णांचा रुग्णालयात जीव गेला आहे. ...
नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच आता गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
CoronaVirus Goa Government Decision: आयव्हरमेक्टिन या इतर औषधी गोळ्यांप्रमाणेच दिसणाऱ्या गोळ्या आहेत. त्या विविध ब्रँडमध्येही येतात. दोन प्रकारचे हे डोस आहेत. एक प्रायमरी प्रोफिलेक्सिस तर दुसरा सेकंडरी प्रोफिलेक्सिस, वयोमानानुसार हे डोस दिले जातात. क ...
Indian Football Legend Fortunato Franco Dies फ्रान्को यांची ओळख ही भारताचे आघाडीचे मध्यरक्षक म्हणून होती. त्यांनी १९६० ते १९६४ हे वर्ष गाजवले. भारतीय फुटबाॅलसाठी हे सुवर्णमय असे वर्ष ठरले होते. ...