‘भारतमाला-२’ अंतर्गत गोव्याला राष्ट्रीय महामार्गांसाठी केंद्र सरकारची आणखीही निधी देण्याची तयारी आहे. राज्य सरकारने केवळ प्रस्ताव पाठवावेत, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी जाहीर केले. ...
मुंबई ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणात चर्चेचं केंद्रस्थान बनलेली कॉर्डिलिया क्रूझ कंपनी (Cordelia Crusie) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोव्यात कॉर्डेलिया क्रूझ कंपनीच्या एका क्रूझवरील तब्बल ६६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा ख्रिश्चन पद्धतीने विवाह संपन्न झाला. आव्हाड यांचे जावई एलेन हे ख्रिश्चन धर्मीय आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हा मॅरेज सोहळा गोव्यात करण्यात झाला. ...