लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

किती आमदार करोडपती?; पाहा, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस संस्थेचा निष्कर्ष - Marathi News | How many MLAs are millionaires ?; Find out the findings of the Association for Democratic Reforms | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किती आमदार करोडपती?; पाहा, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस संस्थेचा निष्कर्ष

गोवा विधानसभेच्या निवडणुकांत विजयी झालेल्या ४० उमेदवारांपैकी १६ म्हणजे ४० टक्के जणांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा तपशील निवडणूक आयोगाला आधीच सादर केला होता. ...

देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात काय जादू केली?; महाजन व मुंडे यांच्यापेक्षाही दोन पावले पुढे - Marathi News | Due to various plans of Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis, BJP was able to win in Goa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात काय जादू केली?; महाजन व मुंडे यांच्यापेक्षाही दोन पावले पुढे

फडणवीस यांनी गोव्यातील बंडकऱ्यांना तर शांत केलेच, पण विरोधी पक्षांची मते विभागली जातील याचीही काळजी घेतली. त्याचा भाजपला फायदा झाला. ...

Goa Election Results 2022: गोव्यात मोठी राजकीय हालचाल, भाजपात अंतर्गत वाद?; विश्वजीत राणेंनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | Goa Election Results 2022: Big political movement in Goa, internal disputes within BJP ?; Vishwajit Rane meet to the Governor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपामध्ये 'पॉलिटिकल ड्रामा'; विश्वजीत राणे अचानक राज्यपालांच्या भेटीला

यंदाची गोवा निवडणूक अनेक दृष्टीनं महत्त्वाची ठरली. मनोहर पर्रिकर यांच्यविना भाजपा निवडणुकीच्या मैदानात उतरली. ...

गोवा जिंकल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे 'मिशन पुणे' - Marathi News | after winning goa general election now devendra fadnavis mission pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोवा जिंकल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे 'मिशन पुणे'

राष्ट्रवादी काँग्रेससमोर फडणवीस नावाचे चॅलेंज या निवडणुकीत कायम राहणार आहे... ...

Chandrakant Patil: जिथं फडणवीस तिथं यश हे समीकरणच बनलंय, पाटलांनी सांगितलं गणित - Marathi News | Chandrakant Patil: Wherever Fadnavis, success has become an equation, said Patil after goa victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथं फडणवीस तिथं यश हे समीकरणच बनलंय, पाटलांनी सांगितलं गणित

देवेंद्र फडणवीस यांना गोवा राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती ...

Goa Assembly Result: गोव्यात शिवसेना उमेदवाराला केवळ दोन अंकी मतं, बड्या नेत्यांनी केला होता प्रचार - Marathi News | Goa Assembly Result: Only two digit votes for Shiv Sena candidate in Goa, campaign was done by big leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोव्यात शिवसेना उमेदवाराला केवळ दोन अंकी मतं, संजय राऊतांनी केला होता प्रचार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वारंवार गोव्याला भेटी दिल्या. ...

Sanjay Raut: 'पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा...', संजय राऊत यांचे भाजपला आव्हान - Marathi News | Sanjay Raut: 'Show victory in Punjab ...', Sanjay Raut slams BJP over assembly election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा...', संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

Sanjay Raut: उत्तर प्रदेशासह चार राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ...

Sanjay Raut: 'मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार, त्या निवडणुकांचा इथे संबंध नाही'-संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut: 'Sshivsena will win Mumbai Municipal Corporation election, assembly election has nothing to do iy' - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार, त्या निवडणुकांचा इथे संबंध नाही'-संजय राऊत

Sanjay Raut: 'त्या निवडणुकांचा इथे काहीही परिणाम होणार नाही, मुंबई महापालिकेवर आमची सत्ता होती आणि पुढेही राहणार' ...