Accident in Gulbarga: गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आपल्या गावी माघारी जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खाजगी बसला गुलबर्गा येथे झालेल्या भीषण अपघातात बसने पेट घेतल्यामुळे ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. ...