लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

OBC Reservation: गोवा सरकारला धक्का! ४५ दिवसांत १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे निर्देश - Marathi News | supreme court directs goa govt to hold panchayat elections within 45 days and reject plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा सरकारला धक्का! ४५ दिवसांत १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

OBC Reservation: मान्सूनचा पाऊस आणि एकंदरित परिस्थिती पाहता निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे गोवा सरकारने सांगितले होते. ...

गोव्यात पतीसह फिरताना दिसल्या IAS टीना डाबी, शेअर केले रोमँटिक Photos - Marathi News | ias tina dabi enjoying with husband pradeep gawande in goa beach see romantic photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात पतीसह फिरताना दिसल्या IAS टीना डाबी, शेअर केले रोमँटिक Photos

काही दिवसांपूर्वी IAS टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. त्यांनी नुकतंच प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. ...

Eknath Shinde: सुरक्षेचा ताफा बाजूला सारत मुख्यमंत्री 'बस'मध्ये, गोव्यातील आमदार मुंबईला निघाले - Marathi News | Eknath Shinde: Putting security aside, the Chief Minister Eknath Shinde boarded the bus and the Goa Shivsena MLA left for Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षेचा ताफा बाजूला सारत मुख्यमंत्री 'बस'मध्ये, गोव्यातील आमदार मुंबईला निघाले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या 'अग्रदूत' बंगल्यावर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते ...

Maharashtra Political Crisis: “निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास - Marathi News | cm eknath shinde said definitely we have enough support and will win floor test in maharashtra vidhan sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास

Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

Eknath Shinde: "सहकारी आमदारच नव्हे तर तमाम महाराष्ट्र आनंदी",एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | Eknath Shinde: "Not only co-MLAs but all Maharashtra is happy", Eknath Shinde's reaction | Latest goa News at Lokmat.com

गोवा :''सहकारी आमदारच नव्हे तर तमाम महाराष्ट्र आनंदी'',एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde: बाळासाहेब ठाकरेंच्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळाले याबद्दल माझे सहकारी आमदारच नव्हे तर तमाम महाराष्ट्र आनंदी असल्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...

शिंदे गटाकडून व्हीप जारी, शिवसेनेच्या आमदारांनी गोव्याला यावे...; पुढे काय होणार? - Marathi News | Whip issued by Eknath Shinde group, Shiv Sena MLAs should come to Goa ...; What happens next? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाकडून व्हीप जारी, शिवसेनेच्या आमदारांनी गोव्याला यावे...; पुढे काय होणार?

शिवसेनेतील बंडखोरीच्या राजकारणाचा पुढचा अंक शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देखील सुरुच राहणार आहे.  ...

बंडखोर आमदार गोव्यात कुठे उतरणार? भाजप सरकारची जय्यत तयारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त - Marathi News | shiv sena rebel mla with eknath shinde to stay in hotel taj convention centre in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बंडखोर आमदार गोव्यात कुठे उतरणार? भाजप सरकारची जय्यत तयारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

गोव्यातही भाजपचे सरकार असून, हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  ...

Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांचे आता मुक्काम पोस्ट गोवा; गुवाहाटीचं ‘हाटिल’ सोडलं, थोड्याच वेळात ‘टेक ऑफ’ - Marathi News | shiv sena rebel mla with eknath shinde left guwahati to goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोर आमदारांचे आता मुक्काम पोस्ट गोवा; गुवाहाटीचं ‘हाटिल’ सोडलं, थोड्याच वेळात ‘टेक ऑफ’

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीहून रवाना झाले असून, ते आता गोव्याला जाणार आहेत. ...