लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

"आपत्कालीन व्यवस्थापन कायदा भल्या कामासाठीही वापरा"; सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला - Marathi News | Use the Emergency Management Act for good work says Vijay Sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"आपत्कालीन व्यवस्थापन कायदा भल्या कामासाठीही वापरा"; सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला

Goa News : विजय सरदेसाई यांनी रुडाल्फ यांच्या मताशी सहमती व्यक्त केली आणि सरकारला शक्य असल्यास सरकार कोणतेही काम तडीस नेऊ शकते असे सांगितले. ...

'ऑपरेशन कमळ फेल'! महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही पक्ष फोडण्याचा होता भाजपचा डाव, काँग्रेसचा आरोप  - Marathi News | Goa congress crisis dinesh gundu rao attacks bjp  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ऑपरेशन कमळ फेल'! महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही पक्ष फोडण्याचा होता भाजपचा डाव, काँग्रेसचा आरोप 

"भाजपचे ऑपरेशन कमळ अयशस्वी झाले आहे. त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही." ...

Chitra Wagh BJP vs Goa Congress: 'गोवा तो झांकी है, राजस्थान छत्तीसगढ़ बाकी है।', भाजपाचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Devendra Fadnavis led BJP leader Chitra Wagh warning Congress about revolt in goa Chhattisgarh Rajasthan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गोवा तो झांकी है, राजस्थान छत्तीसगढ़ बाकी है।', भाजपाचा काँग्रेसला इशारा

गोव्यातील काँग्रेसचे ११ पैकी १० आमदार भाजपात येण्याची चर्चा ...

शिक्षकांना सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत थांबण्याची सक्ती; गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Now Teachers have to stay till 4.30pm in the school; Information of the Chief Minister Pramod sawant in the Goa Legislative Assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षकांना सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत थांबण्याची सक्ती; गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती

रेमेडियल वर्ग हे विशेषतः शिक्षणात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यासाठी आहेत. हे वर्ग सर्वच विद्यालयांना सक्तीचे आहेत. ...

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार तलावात बुडाली; जीवितहानी टळली - Marathi News | On the Mumbai-Goa highway, a speeding car sank in a lake; No casualties were reported | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार तलावात बुडाली; जीवितहानी टळली

ग्रामस्थांनी तातडीने चालकाचे प्राण वाचवल्याने जीवितहानी टळली. ...

गोव्यातही राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ११ पैकी १० आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता - Marathi News | Goa Big split in Congress legislature 10 out of 11 MLA groups preparing to merge with BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातही राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ११ पैकी १० आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता

भाजप श्रेष्ठींकडून हिरवा कंदिल ...

Heavy Rainfall Alert: महाराष्ट्र-गोव्यासह अनेक राज्यात मुसळधार, पुढील 5 दिवस महत्वाचे; IMD ने जारी केला अलर्ट - Marathi News | Heavy Rainfall Alert: Heavy rains in many states including Maharashtra-Goa, next 5 days important; Alert issued by IMD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र-गोव्यासह अनेक राज्यात मुसळधार, पुढील 5 दिवस महत्वाचे; IMD ने जारी केला अलर्ट

Heavy Rainfall Alert: भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि गोव्यासह इतर अनेक राज्यांमध्ये येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ...

Pramod Sawant: १०० दिवसांत करून दाखवलं! गोव्यात हिंदूंचे धर्मांतर बंद? मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले... - Marathi News | goa bjp cm pramod sawant said conversion of hindus stopped in just 100 days in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१०० दिवसांत करून दाखवलं! गोव्यात हिंदूंचे धर्मांतर बंद? मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले...

Pramod Sawant: आम्ही हिंदूंचे धर्मांतर थांबवले जे पूर्वी होत होते, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. ...