लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

खलाशांना परत गोव्यात आणण्यासाठी गोवा फॉरवर्ड न्यायालयात जाणार- विजय सरदेसाई - Marathi News | Goa Forward will go to court to bring the sailors back to Goa vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खलाशांना परत गोव्यात आणण्यासाठी गोवा फॉरवर्ड न्यायालयात जाणार- विजय सरदेसाई

गोमेकॉत आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना मृत्यू नेमका कुठल्या कारणाने आला त्याचीही न्यायिक चौकशी होण्याची गरज पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे. ...

शिखा पांडेची बीसीसीआयकडून अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस - Marathi News | BCCI recommends Shikha Pandey for Arjuna Award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखा पांडेची बीसीसीआयकडून अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

गेल्या वर्षी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत शिखा पांडे हिने लक्षवेधी कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीच्या आधारावर तिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ...

CoronaVirus News : कोरोना काळात गोव्याचे पर्यटन नव्याने सुरू करणे धोक्याचे? - Marathi News | CoronaVirus Is it dangerous to start Goa tourism in Corona period? vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News : कोरोना काळात गोव्याचे पर्यटन नव्याने सुरू करणे धोक्याचे?

कोरोना काळात गोव्याचे पर्यटन नव्याने सुरू करणे किती सुरक्षित आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

CoronaVirus News: गोव्यानंतर देशातील 'हे' राज्यही कोरोना मुक्त, ठणठणीत होऊन घरी परतला एकमेव रुग्ण - Marathi News | CoronaVirus Marathi News mizoram became coronavirus free after goa sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: गोव्यानंतर देशातील 'हे' राज्यही कोरोना मुक्त, ठणठणीत होऊन घरी परतला एकमेव रुग्ण

एक 50 वर्षीय ख्रिश्चन धर्मगुरू (पाद्री) नेदरलँडला गेले होते. 24 मार्चला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ...

गोव्यात पहिल्यांदाच रूबाबदार 'बगीरा' बिनधास्त फिरताना कॅमेरात कैद, फोटो झाले व्हायरल! - Marathi News | First Time Black Panther Captured On Camera In Goa Sanctuary api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गोव्यात पहिल्यांदाच रूबाबदार 'बगीरा' बिनधास्त फिरताना कॅमेरात कैद, फोटो झाले व्हायरल!

हे दुर्मीळ असलेले ब्लॅक पॅंथर क्वचितच आढळून येतात. पण असाच एक खराखुरा ब्लॅक पॅंथर गोव्यात आढळून आला आहे. ...

CoronaVirus अख्खा देश कोरोनाच्या धास्तीने घरात असताना परदेशी पर्यटकांकडून किनाऱ्यावर मौजमजा - Marathi News | CoronaVirus Marathi news Fun on goa shore from foreign tourist in lockdown hrb | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus अख्खा देश कोरोनाच्या धास्तीने घरात असताना परदेशी पर्यटकांकडून किनाऱ्यावर मौजमजा

जमाव बंदीचा आदेश दि. 17 मेर्पयत कायम ठेवून सरकारने गोमंतकीयांच्या एकत्रिकरणावर र्निबध घातले आहेत. लॉक डाऊनच्या काळात गोमंतकीयांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी सगळी काळजी घ्यावी लागते. मात्र जे विदेशी व्यक्ती सध्या गोव्यात आहेत, ते मस्तपैकी समुद्रस्नान ...

Coronavirus : कोरोनामुळे ड्रग्स जगतातही शुकशुकाट - Marathi News | Coronavirus : No dealing in drugs world in goa pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोनामुळे ड्रग्स जगतातही शुकशुकाट

Coronavirus : लॉकडाऊन नंतर गोव्यात आलेल्या ६ हजार विदेशी नागरिकांची त्यांच्या देशात रवानगी करण्यात आली होती. ...

बेकायदेशीर मासेमारी करणारे गोव्यातील आणखी दोन ट्रॉलर कारवारात जप्त - Marathi News | Two more illegal fishing trawlers seized in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदेशीर मासेमारी करणारे गोव्यातील आणखी दोन ट्रॉलर कारवारात जप्त

एलईडी दिवे वापरून मासेमारी ...