लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

सोनाली फोगाट प्रकरणात नवीन ट्विस्ट; गोवा पोलिसांनी दाखल केला हत्येचा गुन्हा - Marathi News | sonali phogat death; New twist in Sonali Phogat death case; Goa police registered a case of murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनाली फोगाट प्रकरणात नवीन ट्विस्ट; गोवा पोलिसांनी दाखल केला हत्येचा गुन्हा

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगटचा मंगळवारी गोव्यात मृत्यू झाला, तिच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

Sonali Phogat: भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं अकाली निधन, टिकटॉक स्टार म्हणूनही होत्या प्रसिद्ध  - Marathi News | BJP leader Sonali Phogat Passed away, who was also famous as a TikTok star | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं अकाली निधन, टिकटॉक स्टार म्हणूनही होत्या प्रसिद्ध 

Sonali Phogat: भाजपाच्या हरयाणामधील फायरब्रँड नेत्या सोनाली फोगाट यांचं निधन झालं आहे. सोनाली फोगाट यांचं गोव्यामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

गोव्यातल्या ‘मद्य संस्कृती’ने स्थानिकांचे पित्त का खवळते? - Marathi News | Why does the local goa people afraid of alcohol culture | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्यातल्या ‘मद्य संस्कृती’ने स्थानिकांचे पित्त का खवळते?

सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात दहा हजार मद्यालये आहेत. ही मद्य संस्कृती पर्यटकांना आवडते; पण, गोवेकरांना मात्र हा ‘शिक्का’ आता नकोसा झाला आहे ! ...

मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करणार पाहणी, आमदार वैभव नाईकांची माहिती - Marathi News | Construction Minister Ravindra Chavan will inspect the Mumbai Goa highway, informed MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करणार पाहणी, आमदार वैभव नाईकांची माहिती

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये आज, सोमवारी सकाळी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक झाली ...

Goa: गोव्यातील घराघरात आता बंगळुरुची नव्हे, स्थानिक झेंडूंच्या फुलांची लागणार तोरणे! - Marathi News | Goa: Homes in Goa now need local marigold flowers, not Bangalore! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील घराघरात आता बंगळुरुची नव्हे, स्थानिक झेंडूंच्या फुलांची लागणार तोरणे!

Goa: दसरा, दिवाळी, चतुर्थी सणाला एवढेच नव्हे तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रमांच्यावेळी आरास करण्यासाठी गोेवेकरांना मोठ्या प्रमाणात लागणा-या झेंडूच्या फुलांसाठी आता अन्य राज्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. ...

राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी फोंड्यात एकाला अटक - Marathi News | One arrested in Fonda for insulting the national flag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी फोंड्यात एकाला अटक

संबंधित घरावर राष्ट्रीय ध्वजाच्या वर पाकिस्तानच्या ध्वजाशी मिळता जुळता ध्वज लावल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले अन्... ...

Arjun Tendulkar ने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय का घेतला? Sachin Tendulkar म्हणाला, त्याला खेळण्याची अधिक संधी मिळावी म्हणून! - Marathi News | Getting maximum game time on the ground is important for Arjun at this juncture of his career, Sachin Tendulkar confirms son seeks NOC citing 'lack of playing time' | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Arjun Tendulkar ने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय का घेतला? Sachin Tendulkar ने सांगितली 'मन की बात!'

Sachin Tendulkar confirms son seeks NOC citing 'lack of playing time' - महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याने मुंबई संघाकडे NOC मागितल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ...

अर्जुन तेंडुलकर आता मुंबईकडून खेळणार नाही; संघ बदलीसाठी मागितली 'NOC'! - Marathi News | Arjun Tendulkar likely to play for Goa next season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकर आता मुंबईकडून खेळणार नाही; संघ बदलीसाठी मागितली 'NOC'!

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्समध्ये सहभाग होता. त्याने 2020-21 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरयाणा आणि पुद्दुचेरीविरुद्ध मुंबईसाठी दोन सामने खेळले होते. ...