लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

CoronaVirus News in Goa : गोव्यात तब्बल १३,००० कोरोनाच्या चाचण्या  - Marathi News | CoronaVirus News in Goa: As many as 13,000 corona tests in Goa rkp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News in Goa : गोव्यात तब्बल १३,००० कोरोनाच्या चाचण्या 

२२ मार्चपासून आतापर्यंत १३,००० व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये ६६ पॉझिटिव्ह आढळले. ...

CoronaVirus News in Goa : पर्यटकांनो, तूर्त गोव्यात येऊच नका! - Marathi News | CoronaVirus News in Goa: Tourists, don't come to Goa right now! rkp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News in Goa : पर्यटकांनो, तूर्त गोव्यात येऊच नका!

‘कोरोना’चे संकट दूर झाल्यानंतरच पाहुण्यांना पायघड्या घालू.’ ...

coronavirus: श्रमिक स्पेशल ट्रेन पुन्हा एकदा रस्ता चुकली, बलियाऐवजी नागपूरला पोहोचली - Marathi News | coronavirus: Shramik special train missed the road, reached Nagpur instead of Balia BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: श्रमिक स्पेशल ट्रेन पुन्हा एकदा रस्ता चुकली, बलियाऐवजी नागपूरला पोहोचली

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरला जाणारी रेल्वे चुकन ओदिशामधील रूरकेला येथे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशकडे जाणारी एक रेल्वे रस्ता भरकटून नागपूरला पोहोचल्याचे उघड झाले आहे. ...

Coronavirus: मुंबईत निगेटिव्ह असलेले लोक गोव्यात पोहचताच आढळले कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus: People with negative coronavirus found on arrival in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: मुंबईत निगेटिव्ह असलेले लोक गोव्यात पोहचताच आढळले कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईहून गोव्यात येण्यासाठी लागणारा कालावधी हा दुसऱ्या चाचणीचा अहवाल वेगळा दाखविण्याचे कारण ठरते. ...

गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी किंवा होम क्वारंटाईन - Marathi News | Testing everyone coming to Goa or quarantine at home | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी किंवा होम क्वारंटाईन

विमानातून येणाऱ्यांना गोव्यात कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे ट्वीट आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी केले होते. मात्र, तसा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही ...

'पुरुमेंताच्या फेस्ता'साठी महापालिका सरसावली - Marathi News | Municipal Corporation rushed for 'Purumenta's Festa' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'पुरुमेंताच्या फेस्ता'साठी महापालिका सरसावली

पणजी शहरात उद्या रविवारपासून पुढील आठ दिवस ' पुरुमेंताचचे फेस्त' होणार असून पन्नास-साठ स्थानिक शेतकरी अळसांदे, आमसुले, कुळीथ, सुकी मासळी आदी वस्तू घेऊन विक्रीसाठी बसणार आहेत. ...

गोव्यात उपचारानंतर 9 कोरोना रुग्ण ठीक, पाच नवे सापडले - Marathi News | In Goa, nine new corona patients were treated and five new ones were found | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात उपचारानंतर 9 कोरोना रुग्ण ठीक, पाच नवे सापडले

मडगाव येथील कोविद इस्पितळात एकूण 47 रुग्ण उपचार घेत आहेत. तिथे अनेक डॉक्टरांची पथके उपचार प्रक्रियेत भाग घेतात. इस्पितळातील खाटांची संख्या नुकतीच दोनशेर्पयत वाढविण्यात आली आहे ...

coronavirus: गोव्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण, एकूण संख्या 47 वर - Marathi News | coronavirus: Two more corona positive patients found in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: गोव्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण, एकूण संख्या 47 वर

गोव्यात रेल्वेद्वारे प्रवासी येण्यास आरंभ होताच नवे कोरोना रुग्ण आढळले. दिल्ली व मुंबईहून आलेल्या रेल्वेद्वारे गोव्यात आतार्पयत एकूण तीस कोरोना रुग्ण आढळले. उर्वरित रुग्ण रस्तामार्गे आले. ...