लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोव्यातून दारु आणल्यास लागेल 'मोक्का', मंत्री शंभूराज देसाईनी दिले आदेश - Marathi News | Minister Shambhuraj Desai ordered to officer against bring liquor from Goa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोव्यातून दारु आणल्यास लागेल 'मोक्का', मंत्री शंभूराज देसाईनी दिले आदेश

मंत्री शंभुराजे देसाई यांनी कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेशही दिले आहेत. ...

'समृद्धी'नंतर आता फडणवीसांचा नवा 'ड्रीम प्रोजेक्ट', नागपूर-गोवा हायवेसाठी प्रयत्नशील, अख्खा प्लानच सांगितला... - Marathi News | After Samruddhi highway now devendra fadnavis new dream project Nagpur Goa highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'समृद्धी'नंतर आता फडणवीसांचा नवा 'ड्रीम प्रोजेक्ट', नागपूर-गोवा हायवेचा अख्खा प्लानच सांगितला...

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासारखाच नागपूर ते गोवा महामार्ग तयार करण्याचा मानस असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे. ...

Yuvraj Singh: क्या बात है! युवराज सिंगच्या गोव्यातील आलिशान बंगल्यात करता येणार मुक्काम;  पाहा कधी आणि कसं... - Marathi News | Indian Cricketer yuvraj singh luxurious villa in goa now open for exclusive stays to public see photos | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :क्या बात है! युवराजच्या गोव्यातील आलिशान बंगल्यात करता येणार मुक्काम

२८ सप्टेंबरपासून करता येणार बुकिंग ...

Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल - Marathi News | Konkankanya Express becomes the 'Superfast', big change in train number and schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल

Konkan Railway, Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे. ...

वास्को: बुडणाऱ्या जहाजातील १९ जणांना तटरक्षक दलाने दिले जीवदान - Marathi News | in goa coast guard rescues 19 people from sinking ship | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वास्को: बुडणाऱ्या जहाजातील १९ जणांना तटरक्षक दलाने दिले जीवदान

जहाज बुडून त्याच्यावरील १९ सदस्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी माहीती तटरक्षक दलाच्या जवानांना मिळाली.  ...

सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथक गोव्यात दाखल - Marathi News | cbi team entered goa for investigation in bjp sonali phogat murder case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथक गोव्यात दाखल

अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून गोव्यात दाखल झाले आहे. ...

२४ तास प्रवासी रखडले; स्पाइस जेटचे गोवा-पुणे विमान सुटलेच नाही - Marathi News | passengers stranded for 24 hours spicejet goa pune flight never took off | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२४ तास प्रवासी रखडले; स्पाइस जेटचे गोवा-पुणे विमान सुटलेच नाही

स्पाइस जेटच्या विमानाबाबतही असाच प्रकार घडला. प्रवासी सुमारे २४ तास अडकून पडले. ...

BJP Vs Congress: “कंटाळून पक्ष सोडणाऱ्या घरातील लोकांना रोखता येत नाही, आणि हे भारत जोडायला निघालेत” - Marathi News | bjp atul bhatkhalkar slams congress over 8 mla of goa left the party and join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कंटाळून पक्ष सोडणाऱ्या घरातील लोकांना रोखता येत नाही, आणि हे भारत जोडायला निघालेत”

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु असतानाच गोव्यातील काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपचे कमळ हाती घेतले. ...