लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू खेळी! 233.33 च्या स्ट्राईक रेटने धावा करत दाखवला रूद्रावतार - Marathi News | Arjun Tendulkar played for Goa in the Vijay Hazare Trophy against Haryana with a strike rate of 233.33   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू खेळी! 233.33 च्या स्ट्राईक रेटने धावा करत दाखवला रूद्रावतार

सध्या विजय हजारे ट्रॉफी 2022 चा थरार रंगला आहे. ...

Sai Tamhankar: मराठमोळ्या सईची हॉट अदा, हिरवेगार फोटो पाहून नेटीझन्स फिदा - Marathi News | Netizens get excited after seeing Marathmoli Sai tamhankar's hot, green photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या सईची हॉट अदा, हिरवेगार फोटो पाहून नेटीझन्स फिदा

मराठीमोळी हॉट आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केल्यानंतर आता ती अनेक हिंदी चित्रपटात झळकली आहे. विशेष म्हणजे आयफा अवॉर्डसाठी सहायक अभिनेत्री म्हणूनही तिचं नामांकन झालं होतं. ...

सिंधुदुर्ग, गोव्यातील युवकांसाठी लवकरच रोजगार परिषद; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पुढाकार - Marathi News | Soon employment council for youth in Sindhudurg, Goa; Initiative of Chief Minister of Goa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग, गोव्यातील युवकांसाठी लवकरच रोजगार परिषद; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

मुख्यमंत्री सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली त्यात प्रामुख्याने रोजगार या विषयावर त्यांनी भर दिला. ...

युवराज सिंग याच्या गोव्यातील व्हिलाला नोटिस, नोंदणी न करताच व्यावसायिक वापर - Marathi News | Notice to Yuvraj Singh s villa in Goa commercial use without registration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवराज सिंग याच्या गोव्यातील व्हिलाला नोटिस, नोंदणी न करताच व्यावसायिक वापर

युवराज सिंग याच्या मोरजी येथील व्हिलाला पर्यटन खात्याने नोटिस बजावली आहे. ...

कोकणी चित्रपट करायला नक्कीच आवडेल: सई ताम्हणकरने इफ्फित व्यक्त केले आपले मत - Marathi News | Would definitely love to do a Konkani film: Sai Tamhankar expresses his opinion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणी चित्रपट करायला नक्कीच आवडेल: सई ताम्हणकरने इफ्फित व्यक्त केले आपले मत

प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपले मत व्यक्त केले. ...

‘वेलकम टू गोवा’... ओवाळून -फुलांचा हार घालून थाटात पर्यटकांचे केले स्वागत - Marathi News | 'Welcome to Goa'... by waving and garlanding the tourists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘वेलकम टू गोवा’... ओवाळून -फुलांचा हार घालून थाटात पर्यटकांचे केले स्वागत

मुरगाव बंदरात ६५० विदेशी पर्यटक आणि जहाजावरील ४६१ अधिकारी - कर्मचाºयांना घेऊन पर्यटक हंगामातील पहीले विदेशी जहाज झाले दाखल ...

शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी- प्रल्हाद सिंह पटेल - Marathi News | Pralhad Singh Patel on Sharad Pawar, Uddhav Thackeray and Congress leaders should apologize to the public | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी- प्रल्हाद सिंह पटेल

मविआ सरकारने जलजीवन मिशनच्या कामाला सरकारने ब्रेक लावला; राज्यमंत्र्यांचे आरोप ...

भीषण अपघात, भरधाव वेगात जाणाऱ्या टॅक्सीने २७ वर्षीय तरुणाचा घेतला प्राण - Marathi News | A 27-year-old youth was killed by a speeding taxi accident in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भीषण अपघात, भरधाव वेगात जाणाऱ्या टॅक्सीने २७ वर्षीय तरुणाचा घेतला प्राण

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार संध्याकाळी ६.०५ च्या सुमारास तो अपघात घडला. ...