लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन! गोव्यात रशिया, कझाकस्तानमधील पर्यटकांची मोठी संख्या - Marathi News | Thirty First Celebration! Large number of tourists from Russia, Kazakhstan in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन! गोव्यात रशिया, कझाकस्तानमधील पर्यटकांची मोठी संख्या

अनेक तारांकित हॉटेल्सचे बुकिंग झालेले आहे आणि हरमल, मोरजी आणि आश्वें आदी किनारे तसेच इतर ठिकाणी या पर्यटकांनी खोल्या आरक्षित केल्या आहेत. ...

अर्जुन तेंडुलकरच्या डेब्यू शतकानंतर बहिण सारा इमोशनल; मनातल्या भावना शेअर करत केली तारीफ - Marathi News | sara tendulkar emotional after arjun debut century in first class match Appreciated by sharing feelings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरच्या डेब्यू शतकानंतर बहिण सारा इमोशनल; मनातल्या भावना शेअर करत केली तारीफ

अर्जुनच्या या पदार्पणाचे सध्या जबरदस्त कौतुक होत आहे. ...

Arjun Tendulkar: बाप तसा बेटा! रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचं शतक, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई - Marathi News | Arjun Tendulkar: Father like son! Arjun Tendulkar's century on his Ranji debut, Rajasthan's bowlers washed away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप तसा बेटा! रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचं शतक, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई

Arjun Tendulkar: बाप तसा बेटा ही मराठीतील म्हण  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरने खरी ठरवली आहे. रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत पदार्पणातच शतकी खेळी केली आहे. ...

Arjun Tendulkar: सचिनच्या पावलावर पाऊल, पदार्पणाच्या सामन्यातच अर्जुन तेंडुलकरची जबरदस्त कामगिरी - Marathi News | Arjun Tendulkar: Following in Sachin's footsteps, Arjun Tendulkar's stunning performance in his debut match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या पावलावर पाऊल, पदार्पणाच्या सामन्यातच अर्जुन तेंडुलकरची जबरदस्त कामगिरी

Arjun Tendulkar: राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त कामगिरी करताना अर्धशतक पूर्ण केले. आता तो शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ...

गोव्यातील विमानतळास मनोहर पर्रीकरांचे नाव, PM मोदींच्याहस्ते लोकार्पण - Marathi News | Manohar Parrikar's name to Mopa Airport in Goa, inaugurated by PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यातील विमानतळास मनोहर पर्रीकरांचे नाव, PM मोदींच्याहस्ते लोकार्पण

मोपा विमानतळाला माझे प्रिय मित्र व गोवेकरांचे लाडके नेते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देताना मला अतिशय आनंद होत आहे. ...

Manohar Parrikar: जयंती विशेष : ...तेव्हा मुंडे-महाजनांनी दिली पर्रीकरांना उमेदवारी - Marathi News | Manohar Parrikar's birth anniversary; Then Gopinath Munde- Pramod Mahajan gave candidature | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जयंती विशेष : ...तेव्हा मुंडे-महाजनांनी दिली मनोहर पर्रीकरांना उमेदवारी

गोव्याचे माजी मुखमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज जयंती. गोव्याच्या विकासात आणि देशाच्या सैन्य दलासाठीचे त्यांचे योगदान कायम स्मरणीय आहे. ...

कॅसिनो, ड्रग्ज, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे कनेक्शन काय? उलटसुलट चर्चा; अधिकाऱ्यांचे मौन - Marathi News | What is the connection to casinos, drugs, high profile sex rackets? Back and forth discussion; Silence of the authorities | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅसिनो, ड्रग्ज, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे कनेक्शन काय? उलटसुलट चर्चा; अधिकाऱ्यांचे मौन

छोट्याशा गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचाही व्यवहार होतो. त्याचे आणि कॅसिनोचे काही कनेक्शन असल्याचीही चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. ...

"योग आणि आयुर्वेद मानवतेसाठी नवी आशा", PM मोदींच्या हस्ते 3 आयुष रुग्णालयांचे उद्घाटन - Marathi News | yoga and ayurveda new hope for entire humanity pm modi inaugurates all india institute of ayurveda in goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योग आणि आयुर्वेद मानवतेसाठी नवी आशा", PM मोदींच्या हस्ते 3 आयुष रुग्णालयांचे उद्घाटन

गोव्यातील धारगल येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ...