लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

'कोकण-गोव्यातील सोन्याच्या खाणींसाठी तटस्थ सर्वेक्षण करा' - Marathi News | Conduct neutral survey for gold mines in Konkan Goa | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'कोकण-गोव्यातील सोन्याच्या खाणींसाठी तटस्थ सर्वेक्षण करा'

१९८०च्या दशकात महाराष्ट्र खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे यांनीही सोने आणि प्लॅटिनम वर्गातील सहा मौल्यवान धातू असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते ...

गोव्यात अमेरिकन पर्यटकांसोबत टॅक्सीचालकांची दादागिरी, मुरगांव बंदरातील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश - Marathi News | Bullying by taxi drivers with American tourists in Goa Chief Minister orders for the Action | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अमेरिकन पर्यटकांसोबत टॅक्सीचालकांची दादागिरी, मुरगांव बंदरातील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

Video : अर्जुनवर दबाव आणू नका! मुलाच्या शतकानंतर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया, म्हणाला...  - Marathi News | Sachin Tendulkar's first reaction to son Arjun's century on Ranji Trophy debut, Making Ranji Trophy debut for Goa, Arjun scored a century against Rajasthan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : अर्जुनवर दबाव आणू नका! मुलाच्या शतकानंतर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया, म्हणाला... 

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) रणजी करंडक स्पर्धेच्या पदार्पणात शतक झळकावून इतिहास रचला. ...

Arjun Tendulkar Yograj Singh: "मी लिहून देतो- तू एक दिवस..."; अर्जुन तेंडुलकरच्या पाठीवर कोच योगराज सिंगकडून कौतुकाची थाप - Marathi News | Arjun Tendulkar you will be great all rounder one day gets msg from yuvraj singh father coach yograj singh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मी लिहून देतो- तू एक दिवस..."; अर्जुन तेंडुलकरवर कोच योगराज सिंगकडून स्तुतिसुमनं

युवराज सिंगचे वडील योगराज यांच्याकडून अर्जुनने क्रिकेटचं कोचिंग घेतलं ...

शतकवीर अर्जुन तेंडुलकरचे खूप कौतुक झाले, पण त्याच सामन्यात द्विशतक ठोकणाऱ्या सुयश प्रभुदेसाईवर अन्याय   - Marathi News | Ranji Trophy 2022 - Suyash Prabhudessai double ton, Arjun Tendulkar's century on Ranji debut put Goa in box seat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरचे खूप कौतुक झाले, पण त्याच सामन्यात द्विशतक ठोकणाऱ्या सुयश प्रभुदेसाईवर अन्याय

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनने रणजी क्रिकेट स्पर्धेत गोवा संघाकडून पदार्पण करताना शतक झळकावले. ...

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन! गोव्यात रशिया, कझाकस्तानमधील पर्यटकांची मोठी संख्या - Marathi News | Thirty First Celebration! Large number of tourists from Russia, Kazakhstan in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन! गोव्यात रशिया, कझाकस्तानमधील पर्यटकांची मोठी संख्या

अनेक तारांकित हॉटेल्सचे बुकिंग झालेले आहे आणि हरमल, मोरजी आणि आश्वें आदी किनारे तसेच इतर ठिकाणी या पर्यटकांनी खोल्या आरक्षित केल्या आहेत. ...

अर्जुन तेंडुलकरच्या डेब्यू शतकानंतर बहिण सारा इमोशनल; मनातल्या भावना शेअर करत केली तारीफ - Marathi News | sara tendulkar emotional after arjun debut century in first class match Appreciated by sharing feelings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरच्या डेब्यू शतकानंतर बहिण सारा इमोशनल; मनातल्या भावना शेअर करत केली तारीफ

अर्जुनच्या या पदार्पणाचे सध्या जबरदस्त कौतुक होत आहे. ...

Arjun Tendulkar: बाप तसा बेटा! रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचं शतक, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई - Marathi News | Arjun Tendulkar: Father like son! Arjun Tendulkar's century on his Ranji debut, Rajasthan's bowlers washed away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप तसा बेटा! रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचं शतक, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई

Arjun Tendulkar: बाप तसा बेटा ही मराठीतील म्हण  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकरने खरी ठरवली आहे. रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत पदार्पणातच शतकी खेळी केली आहे. ...