ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
"आम्ही आणखी जागृती करू. प्लाझ्मा दानविषयीचे गैरसमजही दूर केले जातील. गोव्यात लोक सुशिक्षित आहेत. त्यामुळेच प्लाझ्मा थेरपीचा आमचा प्रयोग यशस्वी होईल." ...
कोरोनाग्रस्तांची जर इच्छा असेल तर लक्षणे नसलेले कोरोनाग्रस्त घरीच राहू शकतात. मात्र त्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांनी अर्ज करून परवानगी घ्यावी लागेल. ...