लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

बिहारच्या राज्यपालपदी राजेंद्र आर्लेकर; मोठ्या राज्याची जबाबदारी दिल्याबद्दल केंद्राचे मानले आभार - Marathi News | rajendra arlekar appointed as governor of bihar thanked to central govt for giving him the responsibility of a big state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिहारच्या राज्यपालपदी राजेंद्र आर्लेकर; मोठ्या राज्याची जबाबदारी दिल्याबद्दल केंद्राचे मानले आभार

जुलै २०२१ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. ...

किनाऱ्याची झाडाझडती; मंत्री खंवटेंमुळे पर्यटक लुबाडणुकीचा प्रकार उघड, कारवाईचे आदेश - Marathi News | coastal vegetation exposing of tourist loot due to minister rohan khanvete | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किनाऱ्याची झाडाझडती; मंत्री खंवटेंमुळे पर्यटक लुबाडणुकीचा प्रकार उघड, कारवाईचे आदेश

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी रविवारी अचानक कळंगुट येथील किनाऱ्याला भेट देत पर्यटन व्यवसायाची झाडाझडती घेतली. ...

दिवाडी बेटावर भव्य मंदिर उभारणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा - Marathi News | grand temple will be built on diwadi Island said cm pramod sawant announced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिवाडी बेटावर भव्य मंदिर उभारणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

मागील अनेक दिवसांपासून नागरिकांसह पर्यटकांनाही जिर्णोद्धारानंतर मंदिर दर्शनाची मोठी आस लागून राहिली होती. ...

“रोजगार देण्यास गोवा सरकार अपयशी, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली” - Marathi News | vijai sardesai criticized govt failure to provide employment unemployment increased in the state due to govt inefficiency | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“रोजगार देण्यास गोवा सरकार अपयशी, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली”

बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई केला आहे. ...

फर्मागुढी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा होणार - Marathi News | chhatrapati shivaji maharaj jayanti celebration will be held at farmagudi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फर्मागुढी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा होणार

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम फर्मागुढी येथे आयोजित करण्यात आले आहेत. ...

‘आयडीसी कनेक्ट’मधून औद्योगिक विकासाला बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | cm pramod sawant said idc connect boosts industrial development | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘आयडीसी कनेक्ट’मधून औद्योगिक विकासाला बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

सेवांचे डिजिटलायझेशन करुन प्रक्रिया सोपी करू : मुख्यमंत्री सावंत  ...

म्हादई नदी वाचविण्यासाठी केंद्रावर दबावाची गरज: प्रा. प्रजल साखरदांडे - Marathi News | prof prajal sakhardande said pressure needed on center to save mhadei river | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई नदी वाचविण्यासाठी केंद्रावर दबावाची गरज: प्रा. प्रजल साखरदांडे

महिलांनी लढ्यात उतरून पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली. ...

गोवा डेअरीच्या १८ संचालकांना नोटिसा; कथित घोटाळा प्रकरणी सहकार निबंधकांचा दणका - Marathi News | notices to 18 Directors of goa dairy cooperative registrar busted in case of alleged scam | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा डेअरीच्या १८ संचालकांना नोटिसा; कथित घोटाळा प्रकरणी सहकार निबंधकांचा दणका

संचालक मंडळावर असलेल्या १८ व्यक्तींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ...