लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोव्यात पोलिसांना लाच देऊन रेव्ह पार्ट्या, आमदार विनोद पालयेंकर यांचा रोखठोक आरोप - Marathi News | Rave parties in Goa by bribing the police. MLA Vinod Palayenkar's allegation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पोलिसांना लाच देऊन रेव्ह पार्ट्या, आमदार विनोद पालयेंकर यांचा रोखठोक आरोप

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे गृह खाते असले तरी केवळ खनिज वाहतुकीतच त्यांना रस आहे. कायदा सुव्यवस्थेचे त्यांना सोयरसूतक नाही. मुख्यमंत्री गुन्हेगारी हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. ...

ड्रग्स, मद्य आदी नशेबाबत देशभरातील संवेदनशील २७२ जिल्ह्यांमध्ये उत्तर गोवा - Marathi News | North Goa is one of the 272 sensitive districts in the country for drugs and alcohol | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्रग्स, मद्य आदी नशेबाबत देशभरातील संवेदनशील २७२ जिल्ह्यांमध्ये उत्तर गोवा

ड्रग्स, मद्य आणि अन्य प्रकारचे नशापाणी याबाबत उत्तर गोवा देशभरातील २७२ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आला आहे. ...

गोवा सरकारचा 'स्वयंपूर्ण' सर्व्हेक्षण अहवाल हा कॉपी पेस्ट! काँग्रेसची टीका   - Marathi News | Copy paste of Goa government's 'self-contained' survey report! Criticism of Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा सरकारचा 'स्वयंपूर्ण' सर्व्हेक्षण अहवाल हा कॉपी पेस्ट! काँग्रेसची टीका  

खोटारडेपणाच्या बाबतीत हे सरकार पुन: एकदा उघडे पडले आहे. उच्च शिक्षण संचालनालय आणि जिपार्डने तयार केलेला मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा तथाकथित स्वयंपूर्ण सर्वे रिपोर्ट म्हणजे व्हिजन २0१५ ची हुबेहूब नक्कल आहे. ...

coronavirus: गोव्यात कोरोना बळींचे शतक पार, आज आणखी  ६ जणांचे निधन ; सक्रिय रुग्णसंख्या ३७६0 - Marathi News | coronavirus: Corona Death cross century in Goa, 6 more die today; The number of active patients is 3760 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: गोव्यात कोरोना बळींचे शतक पार, आज आणखी  ६ जणांचे निधन ; सक्रिय रुग्णसंख्या ३७६0

राज्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ...

कोरोना दहशतीखालीही गोव्यात रेव पार्टी; क्राईम ब्रँचने धडक कारवाई, 3 विदेशींसह 23 अटकेत, ड्रग्स जप्त - Marathi News | Rave party in Goa even under corona terror; Crime Branch crackdown | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोरोना दहशतीखालीही गोव्यात रेव पार्टी; क्राईम ब्रँचने धडक कारवाई, 3 विदेशींसह 23 अटकेत, ड्रग्स जप्त

वागातोर येथे रेव पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

गणेश चतुर्थी फेब्रुवारीतही शक्य : विश्वजित राणो - Marathi News | Ganesh Chaturthi also possible in February: Vishwajit Rano | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणेश चतुर्थी फेब्रुवारीतही शक्य : विश्वजित राणो

लोकांनी खूप व्यक्तीगत स्तरावर गणोशोत्सव साजरा करावा. ...

गंभीर कोविड रुग्णांवर गोमेकॉतच उपचार - विश्वजित राणो - Marathi News | Gomekot treatment for severe covid patients - Vishwajit Rano | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गंभीर कोविड रुग्णांवर गोमेकॉतच उपचार - विश्वजित राणो

आरोग्य मंत्री विश्वजित राणो, आरोग्य सचिव निला मोहनन व डॉ. उदय काकोडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्रवारी ही माहिती येथे दिली. ...

गोव्यात इफ्फीच्या आयोजनावरून टीकेचा सूर; अधिवेशन अर्ध्या दिवसात गुंडाळले - Marathi News | Criticism of Iffi's event in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात इफ्फीच्या आयोजनावरून टीकेचा सूर; अधिवेशन अर्ध्या दिवसात गुंडाळले

कोविडच्या भीतीचे कारण सांगत सरकारने विधानसभा अधिवेशन अर्ध्या दिवसात गुंडाळले. कोविड संकटाबाबतही विधानसभेत चर्चा झाली नाही. ...