लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

coronavirus: गोव्यात आठ हजार कोरोनाग्रस्तांचे घरीच आयसोलेशन - Marathi News | coronavirus: Isolation of 8,000 corona patient at home in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: गोव्यात आठ हजार कोरोनाग्रस्तांचे घरीच आयसोलेशन

घरी राहणा-या कोविडग्रस्तांची एकूण संख्या सोमवारपर्यंत 7 हजार 680 होती. मंगळवारी ही संख्या आठ हजार झाली आहे. सोमवारी 359 कोविडग्रस्त व्यक्तींनी घरी राहणो पसंत केले. ...

coronavirus: आंतरराज्य हद्दी  खुल्या केल्याने, गोव्यात हॉटेल आरक्षणात वृध्दी  - Marathi News | coronavirus: With the opening of interstate borders, hotel reservations in Goa increase | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: आंतरराज्य हद्दी  खुल्या केल्याने, गोव्यात हॉटेल आरक्षणात वृध्दी 

अनलॉक ३ मध्येही सरासरी ५ टक्क्यांवर रेंगाळलेले खोल्यांचे आरक्षण बॉर्डर खुल्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसातच १५ ते २0 टक्क्यांवर पोचले असून पर्यटन व्यावसायिकांना यामुळे आशेचा किरण दिसत आहे.  ...

गोव्याच्या कोरोनाबाधित मुख्यमंत्र्यांकडून हातमोजे न घालता फाइल्स हाताळणी; काँग्रेसचा जोरदार आक्षेप - Marathi News | Congress strongly objects to Goa Chief Minister handling files without wearing gloves | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या कोरोनाबाधित मुख्यमंत्र्यांकडून हातमोजे न घालता फाइल्स हाताळणी; काँग्रेसचा जोरदार आक्षेप

फाइल्स सॅनिटाइज केल्या जात असल्याचा मुख्यमंत्री कार्यालयाचा दावा ...

रेव्ह पार्टीला ड्रग्स पुरविल्याचा संशय असलेला टोनी अटकेत - Marathi News | Tony arrested on suspicion of supplying drugs to a rave party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेव्ह पार्टीला ड्रग्स पुरविल्याचा संशय असलेला टोनी अटकेत

क्राइम ब्रँचची कळंगुटला कारवाई ;  ९0 हजारांचा चरस जप्त ...

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, गोव्यातून एकाला अटक : २८ रेल्वे तिकीटे, लॅपटॉप,मोबाईल जप्त - Marathi News | Railway ticket black market: One arrested from Goa: 28 train tickets, laptops, mobiles seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, गोव्यातून एकाला अटक : २८ रेल्वे तिकीटे, लॅपटॉप,मोबाईल जप्त

रेल्वे पोलिसांंनी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणच्या रेल्वेच्या तिकीट विक्री केंद्रांवर छापेमारी केली होती. त्यातून तिकिटांचा काळाबाजार बाहेर आला होता. या प्रकरणात तेव्हा काहींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, गोव्यातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीच ...

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे सातार्डा, आरोंदा महाराष्ट्र बॉर्डरवर अडवणूक - Marathi News | Goa’s border gates open but Maharashtra’s border checkposts remain closed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे सातार्डा, आरोंदा महाराष्ट्र बॉर्डरवर अडवणूक

देशभर सर्वत्र १ सप्टेंबर रोजी हद्दी खुल्या झाल्या असताना आरोंदा या बॉर्डर राहिल्या तब्बल ४८ तास बंद ...

सुखद वृत्त: जून, जुलै व आॅगस्ट महीन्यात वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या हद्दीतून एकही डेंग्यू रुग्ण आढळला नाही - Marathi News | Good news: No dengue patients were found within the limits of Vasco Urban Health Center in June, July and August. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुखद वृत्त: जून, जुलै व आॅगस्ट महीन्यात वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या हद्दीतून एकही डेंग्यू रुग्ण आढळला नाही

गेल्या वर्षी (२०१९ सालात) मुरगाव तालुक्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळण्यास सुरू झाल्याने नागरिकात मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली होती. ...

फिल्मी स्टाईलने हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले, भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचे गूढ उकलले  - Marathi News | Film-style attackers nabbed by police, murder of BJP office-bearer's son solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फिल्मी स्टाईलने हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले, भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचे गूढ उकलले 

क्राईम ब्रँचची धाडसी नेत्रदीपक कामगिरी ...