Digambar Kamat : विदेशातील गोमंतकीयांना गोव्याच्या समस्यांवर भाष्य करण्याचा व आपले मत प्रदर्शन करण्याच्या पूर्ण अधिकार आहे, असे कामत यांनी म्हटले आहे. ...
Goa Deputy Chief Minister Babu kavalekar : सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत गोवा वुमन फॉरवर्डच्या सचिव क्लारा रॉड्रिक्स यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी गौरी गोवेकर, रेशल हरमलकर आणि मारिया कुएल्हो उपस्थित होत्या. ...
Goa : संगमेश याची संध्याकाळी ४ वाजता ‘ऑनलाईन’ गणित विषयाची परिक्षा होती व तो परिक्षेसाठी अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याच्यावर ओरडल्याने त्यांने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याचे मुरगाव पोलिसांना प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...