लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

म्हादईप्रेमींचा हल्लाबोल; जलस्रोत खात्यावर मोर्चा काढत मुख्य अभियंत्यांना घेराव - Marathi News | mhadei lovers surrounding the chief engineer by marching on the water resources department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रेमींचा हल्लाबोल; जलस्रोत खात्यावर मोर्चा काढत मुख्य अभियंत्यांना घेराव

खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांना घेराव घालून जाब विचारला. ...

आहे त्या पदावर मी खूश: सभापती रमेश तवडकर - Marathi News | i am happy in the position i am in said chairman ramesh tavadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आहे त्या पदावर मी खूश: सभापती रमेश तवडकर

पुढील निवडणुकीचा विचार करुन तुम्हाला मोठे पद देण्याचा विचार चालला असल्याची चर्चा आहे? असे त्यांना विचारले असता, त्यांनी असे उत्तर दिले. ...

अग्निसंकट निवारण्यास धावला सत्तरीतील युवावर्ग; सामाजिक कार्यकर्त्यांसह शिक्षक, डॉक्टर, वकील, कर्मचारी सरसावले - Marathi News | youth of seventies rushed to solve the fire crisis teachers doctors lawyers employees along with social workers marched | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अग्निसंकट निवारण्यास धावला सत्तरीतील युवावर्ग; सामाजिक कार्यकर्त्यांसह शिक्षक, डॉक्टर, वकील, कर्मचारी सरसावले

सत्तरीतील डोंगराळ भागात आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. ...

नेते पक्ष सोडून गेले तरी मतदार काँग्रेससोबतच; हाथ से हाथ जोडो अभियानाला प्रतिसाद - Marathi News | even if the leader leaves the party voters remain with the congress response to haath se haath jodo campaign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेते पक्ष सोडून गेले तरी मतदार काँग्रेससोबतच; हाथ से हाथ जोडो अभियानाला प्रतिसाद

हाथ से हाथ जोडो अभियानला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून हे चित्र स्पष्ट दिसत आहे. ...

47 व्या कोकणी नाट्य स्पर्धेत 'शी कावळो आपुडला' प्रथम पारितोषिक  - Marathi News | First prize in 47th Konkani Drama Competition 'Shi Kavlo Apudla' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :47 व्या कोकणी नाट्य स्पर्धेत 'शी कावळो आपुडला' प्रथम पारितोषिक 

भोम येथील युवा एकवट संस्थेच्या लिअरान जगचे काय मरचे या नाटकाला सादरीकरणाचे दुसरे ,तर अंत्रुज घुडयो बांदोडा यांच्या हिडिंबा  नाटकाने तिसरे बक्षीस मिळवले आहे.  ...

ड्युटी करत तुटणारे संसारही वाचवले; सर्वच पर्यटक 'अतिथी देवो भव:' नसतात - Marathi News | dattaguru sawant said saved the crumbling world by doing duty | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्युटी करत तुटणारे संसारही वाचवले; सर्वच पर्यटक 'अतिथी देवो भव:' नसतात

कळंगुटचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत'शी वार्तालाप केला. ...

जिथे स्कूलबस नाही, तिथे सरकारची सायकल; आदिवासी भागातील २५० विद्यार्थ्यांना वाटप - Marathi News | where there is no school bus there is a govt bicycle distribution to 250 students from tribal areas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिथे स्कूलबस नाही, तिथे सरकारची सायकल; आदिवासी भागातील २५० विद्यार्थ्यांना वाटप

 मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली.  ...

पर्यटकांशी गैरवर्तन टाळा, अन्यथा कठोर कारवाई करु! मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | avoid misbehaving with tourists otherwise strict action will be taken cm pramod sawant warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकांशी गैरवर्तन टाळा, अन्यथा कठोर कारवाई करु! मुख्यमंत्र्यांचा इशारा

गोव्याची बदनामी करणाऱ्या हणजुणे येथील घटनेची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. ...