लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

Coronavirus: ‘या’ चार राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक; ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | People travelling from Delhi, Rajasthan, Gujarat and Goa to carry Corona RT-PCR negative test report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: ‘या’ चार राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक; ठाकरे सरकारचा निर्णय

Coronavirus: पुढील ८ दिवस दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्या ट्रेन आणि विमान सेवेवर सरकारची नजर असणार आहे. ...

धोका वाढला! गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घातक जेलीफिशचा कहर; २ दिवसात ९० लोक झाले शिकार - Marathi News | Travel Tips : Jellyfish attack on goa seaside 90 people injured | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धोका वाढला! गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घातक जेलीफिशचा कहर; २ दिवसात ९० लोक झाले शिकार

गेल्या काही दिवसात ९० लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. या विषारी माश्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

रेल्वेमार्ग विरोधी आंदोलनामुळे सासष्टीतील भाजप आमदारांसमोर आव्हान - Marathi News | Challenge in front of BJP MLAs due to anti-railway agitation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेल्वेमार्ग विरोधी आंदोलनामुळे सासष्टीतील भाजप आमदारांसमोर आव्हान

Goa News : रेल्वे मार्ग रुंदीकरणाला होत असलेल्या विरोधाचा फटका आता हळूहळू सासष्टीच्या सत्ताधारी भाजप आमदारांना बसू लागला आहे ...

पणजीत विना मास्क फिरणाऱ्या ५० पर्यटकांना दंड; महापालिकेची कारवाई - Marathi News | 50 unmasked tourists fined in Panaji; Municipal action | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत विना मास्क फिरणाऱ्या ५० पर्यटकांना दंड; महापालिकेची कारवाई

CoronaVirus News : मास्क न घातलेल्या प्रत्येकाकडून शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला. याआधीही महापालिकेने अशीच कारवाई केली होती. ...

दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनियांचा गोव्यात मुक्काम, राहुलही सोबत - Marathi News | Sonia and rahul gandhi to spend time in goa due to pollution increase in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनियांचा गोव्यात मुक्काम, राहुलही सोबत

दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनिया गांधी  आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहणार आहेत.  ...

ज्योकी आणि युरी आलेमाव यांच्या काँग्रेस प्रवेशाला ग्रीन सिग्नल, उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार - Marathi News | The green signal for the entry of Jockey and Yuri Alemao into the Congress will enter the Congress party tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ज्योकी आणि युरी आलेमाव यांच्या काँग्रेस प्रवेशाला ग्रीन सिग्नल, उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

Goa News : गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी एका ट्विट मधून ही बातमी दिली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. आलेमाव पिता पुत्राला काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश मिळावा यासाठी कामत यांनीच विशेष प्रयत्न केले ...

निपाणीच्या नगराध्यक्षांच्या मोटारीवर पणजीतील कॅसिनो जेटीनजीक बेकायदा पार्किंग प्रकरणी कारवाई - Marathi News | Action against illegal parking on Nipani mayor's car near Casino Jetty in Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निपाणीच्या नगराध्यक्षांच्या मोटारीवर पणजीतील कॅसिनो जेटीनजीक बेकायदा पार्किंग प्रकरणी कारवाई

Goa News : कॅसिनोंमध्ये जुगार खेळण्यासाठी येणारे पर्यटक येथिल जेटींच्या आवारात 'नो पार्किंग'च्या ठिकाणी वाहने पार्क करून कॅसिनोंमध्ये जातात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात तसेच शहरात राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. ...

दुहेरी हत्याकांड! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला दोन सख्ख्या बहिणींची हत्या  - Marathi News | Double murder! Murder of two sisters on the eve of Bhaubija in goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुहेरी हत्याकांड! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला दोन सख्ख्या बहिणींची हत्या 

Double Murder : हणजूण पोलिसांकडून सुपारी किलरसोबत दोघा संशयितांना अटक ...