लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मेगा जॉब फेअरवर २.६१ कोटींचा चुराडा; RTIमध्ये माहिती उघड, गोव्यातील महाघोटाळा असल्याचा दावा  - Marathi News | 2 61 crore wasted in mega job fair and information disclosed in rti claims that of mega scam in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मेगा जॉब फेअरवर २.६१ कोटींचा चुराडा; RTIमध्ये माहिती उघड, गोव्यातील महाघोटाळा असल्याचा दावा 

माहिती अधिकार कायद्यांतर्गत कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे. ...

आजचा अग्रलेख: चैन आणि उधळपट्टी - Marathi News | in goa govt luxury and extravagance increase | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजचा अग्रलेख: चैन आणि उधळपट्टी

गोवा सरकारने जॉब फेअरवर चक्क २ कोटी ६१ लाख रुपये खर्च केल्याचे रविवारी निष्पन्न झाले आणि गोमंतकीयांना आणखी एक धक्का बसला. ...

“राहुल गांधींनी स्वकर्माने खासदारकी घालविली, त्यांच्या वाईट सवयींमुळे...”; भाजपची बोचरी टीका - Marathi News | goa bjp leader sadanand shet tanavade said rahul gandhi self inflicted responsible for disqualification of mp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“राहुल गांधींनी स्वकर्माने खासदारकी घालविली, त्यांच्या वाईट सवयींमुळे...”; भाजपची बोचरी टीका

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली, याचा सर्वाधिक आनंद काँग्रेस नेत्यांनाच झाला असावा, असा टोलाही लगावण्यात आला.  ...

प्राचीन झाडे, वारसास्थळे तोडणे म्हणजे स्मार्ट सिटी नव्हे; शतकापूर्वीचे चिंचेचे झाड तोडल्याचा निषेध - Marathi News | cutting ancient trees heritage sites is not a smart city | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्राचीन झाडे, वारसास्थळे तोडणे म्हणजे स्मार्ट सिटी नव्हे; शतकापूर्वीचे चिंचेचे झाड तोडल्याचा निषेध

स्मार्ट सिटीच्या नावाखाली शेकडो वर्षांपूर्वीची झाडे आणि वारसास्थळे सरकारकडून नष्ट करण्यात येत आहेत. ...

रशियन पर्यटक महिलेवर हल्ला; गोव्यातील मोरजी येथील हॉटेलमधील प्रकार - Marathi News | attack on russian tourist woman incident in a hotel in morjim goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रशियन पर्यटक महिलेवर हल्ला; गोव्यातील मोरजी येथील हॉटेलमधील प्रकार

दोन कामगारांना अटक ...

सारीपाट: सरकारची प्रतिमा वादात - Marathi News | image of the goa government in dispute | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: सरकारची प्रतिमा वादात

लोकसभा निवडणुकीपूर्वी गोवा सरकारला स्वत:ची प्रतिमा सुधारावी लागेल. प्रशासकीय कारभारात सुधारणा करावी लागेल. सरकार लोकांच्या समस्यांबाबत संवेदनशील नाही असे म्हणण्यासारखी स्थिती आलेली आहे. ...

‘अटल सेतू’ अंशत: खुला; दुचाकींना एन्ट्री , २ एप्रिलपासून एक लेन तर १० पासून दोन्ही लेन खुल्या - Marathi News | atal setu partially open entry for two wheelers one lane from 2nd april and both lanes from 10th | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘अटल सेतू’ अंशत: खुला; दुचाकींना एन्ट्री , २ एप्रिलपासून एक लेन तर १० पासून दोन्ही लेन खुल्या

अटल सेतू वाहतुकीसाठी अंशत: खुला करण्याच्या सूचना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्या आहेत. ...

बेकायदा गोष्टी कळंगुटमध्येच का? पोलिस काय करतात?: रोहन खंवटे - Marathi News | why illegal things only in calangute what do police do asked rohan khaunte | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदा गोष्टी कळंगुटमध्येच का? पोलिस काय करतात?: रोहन खंवटे

सर्व बेकायदा गोष्टी कळंगुटमध्येच का? तेथील पोलिस निरीक्षक काय करतोय? असा संतप्त सवाल करीन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला. ...