वेन्झी, वीरेश, दिव्या, युरी यांच्यासारखे काही आमदार म्हणजे विद्यमान विधानसभेची शान आहे. विरोधक संख्येने सातच असले तरी, सरकारला घाम काढण्यास पुरेसे ठरत आहेत. युरीने विधवा कुप्रथेविरुद्ध ठराव आणला. विरोधी पक्षनेत्याची ही कौतुकास्पद कृती आहे. गोव्यातील ...