Shripad Naik Health Update : बुधवारच्या तुलनेत गुरुवारी नाईक यांची स्थिती अधिक चांगली आहे. त्यांना खाटेवर बसवून पाणीही पिण्यास दिले गेले. त्यांच्या खांद्यावरील बँडेज गुरुवारी बदलली गेली. ...
शेळ-मेळावली येथिल प्रस्तावित आयआयटीला होणारा गांवकऱ्यांच्या विरोध प्रकरणी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी बेजबाबदारपणाचे वक्तव्य करुन भूमिपुत्रांचा अपमान केल्याचा दावा ...
Vishwajit Rane News : सत्तरीच्या लोकभावनेची कदर कदर करीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आयआयटी फक्त शेळ मेळावलीतच नव्हे तर सत्तरीत कुठेही नको अशी जी भूमिका घेतली आहे तिचे स्वागत करताना त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवावेत ...
Shripad Naik Accident: उत्तर गोव्याचे खासदार असलेल्या श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला उत्तर कर्नाटकातील अंकोला तालुक्यात सोमवारी रात्री आठ वाजता अपघात झाला. त्यांच्या वाहनाने रस्त्याच्या बाजूच्या एका झाडाला धडक दिली व त्याबरोबर गाडी उसळली व पडली. त्यांच ...
Shripad Naik car Accident: श्रीपाद नाईक यांनी पकडलेला रस्ता हा खूप खराब होता. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या वाहनाची कोणत्याही अन्य वाहनाशी टक्कर झाली नाही. प्रथम दृष्ट्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ...
Shripad Naik Accident : केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला असून, या अपघातात श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. दरम्यान, या अपघातात नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ...
Viswanathan Anand News : नवनियुक्त एआयसीएफच्या सदस्यांनी आनंदची चेन्नईतील त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याच्यापुढे सल्लागार मंडळात येण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास आनंदने होकार दिला ...