लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

Coronavirus : गोव्यात कोरोनाने घेतले तब्बल ७१ बळी, विषाणूच्या भयानक फैलावामुळे राज्य सुन्न - Marathi News | Coronavirus: Coronavirus kills 71 in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : गोव्यात कोरोनाने घेतले तब्बल ७१ बळी, विषाणूच्या भयानक फैलावामुळे राज्य सुन्न

Coronavirus In Goa : कुणाच्याही जीवाचा थरकाप उडावा अशी स्थिती गोव्यात आहे. लोक घराबाहेर पडण्यास आता घाबरतात. सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. ...

शारजाहून आलेल्या प्रवाशाकडून कस्टम अधिकाºयांनी जप्त केले १० लाखांचे तस्करीचे सोने - Marathi News | Customs officials seize Rs 10 lakh worth of smuggled gold from a passenger from Sharjah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शारजाहून आलेल्या प्रवाशाकडून कस्टम अधिकाºयांनी जप्त केले १० लाखांचे तस्करीचे सोने

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सारजाहून दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे विमान आल्यानंतर कस्टम अधिका-यांनी त्यातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली. ...

CoronaVirus Goa Updates : गोव्यात लॉकडाऊन उठवला मात्र आठ दिवसांसाठी कडक निर्बंध - Marathi News | Goa Lockdown News: One-week lockdown imposed in state till May 10 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus Goa Updates : गोव्यात लॉकडाऊन उठवला मात्र आठ दिवसांसाठी कडक निर्बंध

Goa Lockdown News: कोविड महामारीच्या अनुषंगाने लागू केलेले जमावबंदीचे कलमही राज्यात कायम राहणार आहे. ...

'आई माझी काळुबाई' मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या टीमला गोव्यात आक्षेप - Marathi News | Objection to the team that went to Goa to shoot the serial 'Aai Majhi Kalubai' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आई माझी काळुबाई' मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या टीमला गोव्यात आक्षेप

Aai Majhi Kalubai : सोनी मराठी टीव्ही चॅनलवर सध्या अलका कुबल निर्मित 'आई माझी काळुबाई' ही मालिका चालू आहे. या मालिकेचे काही भाग गोव्यात चित्रित होणार आहेत. ...

गोव्यात मराठी, हिंदी मालिकांचे चित्रीकरण धडाक्‍यात! - Marathi News | Shooting of Marathi and Hindi serials in Goa in Corona Pandemic | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मराठी, हिंदी मालिकांचे चित्रीकरण धडाक्‍यात!

Shooting of Marathi and Hindi serials in Goa : लॉकडाऊनच्या काळातही मालिकांचे भाग गोव्यात चित्रीत केले जात आहेत. चित्रीकरणासाठी अनेक कलाकारही गोव्यात आहेत. ...

CoronaVirus Goa Updates : गोव्यात लॉकडाऊन तरीही लोकांच्या अनावश्यक फेऱ्या, सर्वत्र पोलिसांची उपस्थिती - Marathi News | CoronaVirus Goa Updates: Unnecessary rounds of people despite lockdown in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus Goa Updates : गोव्यात लॉकडाऊन तरीही लोकांच्या अनावश्यक फेऱ्या, सर्वत्र पोलिसांची उपस्थिती

CoronaVirus Marathi News and Live Updates : लॉकडाऊन काळात आठवड्याचा बाजार बंद असेल पण अन्य पालिका व पंचायत बाजार बंद नसतील. ...

CoronaVirus Goa Updates : गोव्यात कोरोनाचे २२ बळी, ३० दिवसांत ३३७ जणांनी गमावला जीव - Marathi News | CoronaVirus Goa Updates 337 death in one month due to corona virus in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus Goa Updates : गोव्यात कोरोनाचे २२ बळी, ३० दिवसांत ३३७ जणांनी गमावला जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates : एप्रिलमध्ये मात्र एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण दगावले. गेल्या पंधरा दिवसांतच जास्त मृत्यू झाले. ...

गोव्यातील प्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन - Marathi News | Goa's Famous Sitar player Yograj Naik passes away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील प्रख्यात सतारवादक योगीराज नाईक यांचे निधन

कोरोना झाल्यानंतर योगीराज यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. ...