लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

घाईघाईत केलेली 'स्मार्ट' कामे पणजी बुडवणार; उत्पल पर्रीकरांसह अनेकांनी व्यक्ती केली खंत - Marathi News | smart tasks done in haste will sink panaji many including utpal parrikar expressed regret | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घाईघाईत केलेली 'स्मार्ट' कामे पणजी बुडवणार; उत्पल पर्रीकरांसह अनेकांनी व्यक्ती केली खंत

पणजीत सुरू असलेल्या स्मार्टसिटी कामांमुळे पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

गोव्यात खाणी लवकर सुरू होण्याच्या शक्यता मावळल्या - Marathi News | Chances of early opening of mines in Goa faded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात खाणी लवकर सुरू होण्याच्या शक्यता मावळल्या

-नव्याने पर्यावरण दाखल्यां शिवाय खाणी नाहीच: उच्च न्यायालय ...

रस्ता ओलांडताना ६ वर्षीय मुलाचा आला काळ - Marathi News | A 6-year-old boy was crossing the road died in accident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्ता ओलांडताना ६ वर्षीय मुलाचा आला काळ

चारचाकीची धडक बसल्याने झुआरीनगर येथील मुलाचा मृत्यू ...

किनारी भागांमध्ये दलालांचा सुळसुळाट; सरकार कारवाई करण्यात अपयशी, टीएमसीचा आरोप - Marathi News | Proliferation of brokers in coastal areas Government fails to act, TMC alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किनारी भागांमध्ये दलालांचा सुळसुळाट; सरकार अपयशी, टीएमसीचा आरोप

राज्यातील किनारी भागांमध्ये दलालांचा सुळसुळाट आहे. ...

अधिकार नाही, निधी नाही हे तुणतुणे नको!; मुख्यमंत्र्यांनी टोचले जि. पं. सदस्यांचे कान - Marathi News | no power no funding do not be afraid said chief minister pramod sawant to district member | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिकार नाही, निधी नाही हे तुणतुणे नको!; मुख्यमंत्र्यांनी टोचले जि. पं. सदस्यांचे कान

उत्तर जिल्हा विकास आराखड्याचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल झाले. ...

'जिंदाल' ग्रुपकड़े कुडणे खाण ब्लॉक - Marathi News | kudne mining block under jindal group | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'जिंदाल' ग्रुपकड़े कुडणे खाण ब्लॉक

कुडणे करमळे खाण ब्लॉक-७ साठी इ लिलावात जिंदाल साऊथ वेस्ट (जेएसडब्ल्यू) कंपनीने बोली जिंकली आहे. ...

सेल्फीची हौस घेतेय जीव! - Marathi News | life is taking a selfie | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेल्फीची हौस घेतेय जीव!

२०२० साली २४ धोकादायक ठिकाणे जाहीर करून तिथे सेल्फी घेण्यास मनाई केली. त्यात केरी, तेरेखोल किनाऱ्याचाही समावेश होता. तरीदेखील चौघे बुडालेच... ...

Goa: साडेतेरा लाखांचे सुवर्णलंकार विकत घेतले, मात्र दिलेले धनादेश वटलेच नाही, संशयित मूळ दिल्लीचा - Marathi News | Goa: Thirteen and a half lakh gold necklaces were bought, but the check did not clear, the suspect hails from Delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साडेतेरा लाखांचे सुवर्णलंकार विकत घेतले, मात्र दिलेले धनादेश वटलेच नाही, संशयित मूळ दिल्लीचा

Crime News: दिल्ली येथील एका भामटयाने गोव्यातील मडगाव शहरात  एका सोने विक्री आस्थापनाला तब्बल साडेतेरा लाखांचा गंडा घातल्याचे एक प्रकरण घडले असून, मडगाव पोलिसांनी या प्रकरणात संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. ...