लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

अनमोड येथे बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणारी खासगी बस जप्त, अबकारी खात्याची कारवाई - Marathi News | Excise department seizes private bus transporting liquor illegally at Anmod | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनमोड येथे बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणारी खासगी बस जप्त, अबकारी खात्याची कारवाई

गेल्या काही दिवसापासून अशाप्रकारच्या कारवाईत वाढ झाली असून आतापर्यंत एक कोटी रुपयां पेक्षाही अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ...

खाणींसाठी नव्याने 'ईसी'; हायकोर्टाने बजावले, व्यवसाय सुरू होण्यास लागणार विलंब - Marathi News | new ec for mines high court orders delays in starting business | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाणींसाठी नव्याने 'ईसी'; हायकोर्टाने बजावले, व्यवसाय सुरू होण्यास लागणार विलंब

राज्यातील खाणी लवकर सुरू करण्यासाठी शॉर्टकट मार्ग स्वीकारण्याचे सरकारचे प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उधळून लावले आहेत. ...

रस्ता ओलांडताना सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत; भरधाव चारचाकीने उडवले  - Marathi News | tragic end of a six year old boy while crossing the road was blown by a four wheeler | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्ता ओलांडताना सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत; भरधाव चारचाकीने उडवले 

सांकवाळ महामार्ग येथील घटना  ...

मुख्यमंत्री सरल पगार योजना लागू; राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतन - Marathi News | chief minister saral pay yojana implemented government employees of the state will get advance salary | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री सरल पगार योजना लागू; राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतन

अशाप्रसंगी या योजनेचा लाभ घेता येईल. ...

म्हादईप्रश्नी मी कसलीच तडजोड केली नाही: माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांची स्पष्टोक्ती  - Marathi News | have not made any compromise on mhadei issue said former chief minister laxmikant parsekar candor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी मी कसलीच तडजोड केली नाही: माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांची स्पष्टोक्ती 

'सेव्ह गोवा, सेव्ह टायगर' मोहिमेला कोरगावमधून प्रारंभ ...

घाईघाईत केलेली 'स्मार्ट' कामे पणजी बुडवणार; उत्पल पर्रीकरांसह अनेकांनी व्यक्ती केली खंत - Marathi News | smart tasks done in haste will sink panaji many including utpal parrikar expressed regret | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घाईघाईत केलेली 'स्मार्ट' कामे पणजी बुडवणार; उत्पल पर्रीकरांसह अनेकांनी व्यक्ती केली खंत

पणजीत सुरू असलेल्या स्मार्टसिटी कामांमुळे पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

गोव्यात खाणी लवकर सुरू होण्याच्या शक्यता मावळल्या - Marathi News | Chances of early opening of mines in Goa faded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात खाणी लवकर सुरू होण्याच्या शक्यता मावळल्या

-नव्याने पर्यावरण दाखल्यां शिवाय खाणी नाहीच: उच्च न्यायालय ...

रस्ता ओलांडताना ६ वर्षीय मुलाचा आला काळ - Marathi News | A 6-year-old boy was crossing the road died in accident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्ता ओलांडताना ६ वर्षीय मुलाचा आला काळ

चारचाकीची धडक बसल्याने झुआरीनगर येथील मुलाचा मृत्यू ...