लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

आलेक्स सिक्वेरा मंत्रिपद सोडणार? राजीनामापत्र कधीही शक्य  - Marathi News | will alex sequeira resign as minister resignation letter possible at any time | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आलेक्स सिक्वेरा मंत्रिपद सोडणार? राजीनामापत्र कधीही शक्य 

जीएसटीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री दोन दिवस दिल्लीत ...

गोव्यातील २ लाख २० हजार बँक खाती निष्क्रिय; जनधन योजनेतील विनावापर खात्यांचे प्रमाण ३९ टक्के - Marathi News | 2 lakh 20 thousand bank accounts in goa are inactive and 39 percent of unused accounts in pm jan dhan yojana | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील २ लाख २० हजार बँक खाती निष्क्रिय; जनधन योजनेतील विनावापर खात्यांचे प्रमाण ३९ टक्के

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक निष्क्रिय खाती आहेत.  ...

मंत्रिपदाचा मुहूर्त कधी? गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना अन् दिगंबर कामतांच्या नावाची चर्चा - Marathi News | when is the time for cabinet reshuffle in goa and digambar kamat name being discussed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिपदाचा मुहूर्त कधी? गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना अन् दिगंबर कामतांच्या नावाची चर्चा

दिगंबर कामत हे एरवी खूप सहनशील. मात्र, त्यांनी आता आपली भावना व्यक्त करणे सुरू केले आहे. ...

भाऊसाहेब बांदोडकर हे दूरदृष्टीचे नेते : गोविंद गावडे - Marathi News | bhausaheb bandodkar is a visionary leader said govind gawde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाऊसाहेब बांदोडकर हे दूरदृष्टीचे नेते : गोविंद गावडे

फर्मागुडी येथील भाऊसाहेब बांदोडकर पुतळ्याजवळ आदरांजली व्यक्त केल्यानंतर ते बोलत होते. ...

वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... - Marathi News | Electricity from above, electricity from below...! One person got electrocuted, otherwise...; In which city did it happen goa mhapusa underground cable leak | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...

भूमिगत वीजवाहिनी लीक झाल्याने रस्त्यावर करंट येत होता. एका व्यक्तीला विजेचा धक्का लागल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ...

'माझे घर'चे अर्ज सप्टेंबरमध्ये; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती  - Marathi News | application for majhe ghar in september said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझे घर'चे अर्ज सप्टेंबरमध्ये; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

पाळी-कोळंबी पंचायतीच्या नूतन इमारतीची पायाभरणी ...

मान्सूनची नव्वदी पार; राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच, जनजीवन विस्कळीत - Marathi News | monsoon crosses ninety in goa and heavy rain continues in the state disrupting normal life | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मान्सूनची नव्वदी पार; राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच, जनजीवन विस्कळीत

गोव्यात मान्सूनची तूट भरून येऊन ९ टक्क्यापर्यंत घटली आहे. ...

सात हजार कुटुंबांना मंत्री विश्वजीत राणेंकडून 'चतुर्थी भेट' - Marathi News | goa minister vishwajit rane gives ganesh chaturthi gift to seven thousand families | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सात हजार कुटुंबांना मंत्री विश्वजीत राणेंकडून 'चतुर्थी भेट'

गणेश उत्सवानिमित्त उसगावमधील पाचावाडा, बाराजण येथे कडधान्य वितरण : कार्यक्रमांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद ...