कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ...
उत्पल यांनी काल रविवारी अनंत चतुर्थीपासून पणजीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. तत्पूर्वी त्यांनी दीड व पाच दिवसांच्या गणेशोत्सवावेळीही पणजीतील निष्ठावान भाजप मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. ...
रेल्वे राज्यमंत्री तथा वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश गोव्यात दाखल झाल्या आहेत. तर फडणवीस यांच्यासोबत भाजपचे गोवा निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी व पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हेही येणार आहेत. ...
तिकिटांच्या बाबतीत २०१७ ची चूक काँग्रेस पुन्हा करणार नाही चिदंबरम म्हणाले की, काँग्रेस उमेदवारी देण्याच्या बाबतीत २०१७ मधील चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा करणार नाही. ...
Devendra Fadnavis News: भाजपने गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या सोमवारी २0 रोजी दोन दिवसांच्या दौºयावर गोव्यात दाखल होत आहेत. ...
Goa News: गोवा सरकारने कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, नाइट क्लब्सवरील निर्बंध शिथिल केले आहेत. ५0 टक्के उपस्थितीने कॅसिनो तसेच पर्यटन व्यवसायाशी संबंधित उपरोल्लिखित आस्थापने उद्या सोमवारपासून खुली होतील. ...
येत्या निवडणुकीत हा पक्ष स्वबळावर २० जागा लढविणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केल्याने सेना यावेळी कुठल्याही पक्षाकडे निवडणूकपुर्व युती करणार नसल्याचे स्पष्ट होते. ...