लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

पहिल्याच पावसाने दिला राज्याला दणका; जनजीवन विस्कळीत, अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित - Marathi News | first rain gave a shock to the goa life disrupted power supply cut in many areas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पहिल्याच पावसाने दिला राज्याला दणका; जनजीवन विस्कळीत, अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित

पहिल्याच पावसाने प्रशासनाची झोप उडवली आहे. ...

कारच्या धडकेत दोन वर्षीय बालक ठार; रुमडामळ-दवर्ली येथील घटनेने हळहळ - Marathi News | two year old boy died in car collision incident at rumdamol davorlim caused a stir | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कारच्या धडकेत दोन वर्षीय बालक ठार; रुमडामळ-दवर्ली येथील घटनेने हळहळ

मंगळवारी रात्री उशिरा अपघात झाला. ...

पणजी : २ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तारेवरची कसरत, बहुतेक बँकांकडून अधिसूचनेला वाटाण्याच्या अक्षता - Marathi News | Panaji scramble to exchange 2000 notes most banks unable to respond to notification | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तारेवरची कसरत, बहुतेक बँकांकडून अधिसूचनेला वाटाण्याच्या अक्षता

एक नोट बदलणयासाठीही बँक अधिकारी रकाने भरून देण्याची मागणी करीत असल्याचे समोर आले. ...

जुआरीच्या पात्रात आढळली विजयादुर्गेची मूर्ती; ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला पुन्हा मिळाला उजाळा - Marathi News | an idol of vijayadurga found in a gambler vessel history of 500 years ago has been brought back to light | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुआरीच्या पात्रात आढळली विजयादुर्गेची मूर्ती; ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला पुन्हा मिळाला उजाळा

५०० वर्षांपूर्वी सांकवाळमध्ये देवी विजयादुर्गाचे मंदिर असल्याची कथा आहे. ...

सरकारी कार्यालये दोन हजारांच्या नोटा स्वीकारणार; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | government offices will accept 2000 notes chief minister information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी कार्यालये दोन हजारांच्या नोटा स्वीकारणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

२ हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे परिपत्रक राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढले होते. ...

बंगला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांवर झाडल्या गोळ्या, सांकवाळ येथील थरार  - Marathi News | attempted robbery of a bungalow bullets fired at police thrill in sankval | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बंगला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांवर झाडल्या गोळ्या, सांकवाळ येथील थरार 

चोरट्यांकडून होमगार्ड जखमी; तिघेही पसार ...

म्हादई नाही, पाणी नाही, जनतेला वालीही नाही - Marathi News | in goa no mhadei no water no wali for the public | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई नाही, पाणी नाही, जनतेला वालीही नाही

भाजप काहीच बोलला नाही.  ...

म्हापसामध्ये उपजिल्हाधिकाकडून तारक आरोलकरांचा जातीय दाखला मागे - Marathi News | Caste certificate of Tarak Arolkar withdrawn from sub-district magistrate in Mhapsa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसामध्ये उपजिल्हाधिकाकडून तारक आरोलकरांचा जातीय दाखला मागे

म्हापशाचे माजी नगरसेवक फ्रॅन्की कार्व्हालो यांनी या संबंधी तक्रार दाखल करत त्यांना देण्यात आलेल्या दाखल्याला आवाहन दिले होते. ...